Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

Nigeria News : नायजेरियातून दोन दु:खद घटना समोर येत आहेत. नायजेरियाच अतिरेकी हल्ल्याचा सामना करत असतानाचा दुसरीकडे खाणीत गॅस गळती झाली आहे. ज्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 10:12 AM
nigeria double disater terror attack and mining accident killed 71

nigeria double disater terror attack and mining accident killed 71

Follow Us
Follow Us:
  • नायजेरियात भीषण नरसंहार
  • आत्मघातकी हल्ला अन् विषारी वायूची गळती
  • ७१ जणांचा मृत्यू
Nigeria News in Marathi : अबुजा : पश्चिम आफ्रिका देश नायजेरिया (Nigeria) सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अतिरेकी हल्ला तर दुसरीकडे खाणीच विषारी वायूची गळती झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अतिरेकी हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर गॅस गळतीमुळे देखील अनेकांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनांमध्ये ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नायजेरिच्या केब्बी राज्यात अतिरेकी हल्ला

नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागातील केब्बी राज्यात अतिरेकी हल्ल्याची (Terror Attack) घटना घडली आहे. बुधवारी (१८ फेब्रुवारी) अरेवा स्थानिक सरकारी क्षेत्रात बुई जिल्ह्यात बंदूकधारकांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लकुरावा नावाच्या उग्रवादी गटाने हल्ला केला असल्याचे सनोर आले आहे.

खाणीत विषारी वायूची गळती

नायरेजियातील आणखी एक दु:खद घटना म्हणजे खाणीतील गॅस गळती, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या प्लेट्यू राज्यात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) ही घटना घडली आहे. जुराक समुदायाच्या क्षेत्रातील शिसे खाणीत विषारी वायूची गळती आणि स्फोटामुळे ३८ कामगरांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जखमी झाले आहेत. या घटनेने मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या खाणीत ही दुर्घटना घडली आहे. सध्या या गॅस गळतीमुळे लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे.  या दोन्ही घटनांमुळे नायजेरियात भितीचे वातावरण पसरले आहे. खाणकामाच्या वेळी गॅस गळती आणि स्फोटांच्या घटना आता सामान्य बनल्या आहे. परंतु यामुळे पुन्हा एकदा खाणकामगारंच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. यापूर्वी देखील गॅस गळतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

वाढता हिंसाचार

तसेच दुसरीकडे हिंसाचाराच्या घटनामध्ये देखील तीव्र वाढत होत आहे. येलवाटा बंदूकधारकांडून सतत हल्ले होत आहे. कोणत्याही भीतीशिवाय लोकांची हत्या केली जात आहे. या बंदूकधारी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे विस्थापन होत आहे. या परिसरात अन्न सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. जमिनीचे वाद, धार्मिक आणि वाशिंक तणावांमुळे बेन्यूत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

A toxic gas leak at a mine in north-central Nigeria killed 37 people and led to the hospitalization of 26 others, according to police. https://t.co/0dYVCBNqia — africanews (@africanews) February 19, 2026


नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्…; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

💡

Frequently Asked Questions

  • Que: नायजेरियात गॅस गळती कुठे झाली?

    Ans: नायजेरियाच्या प्लेट्यू राज्यात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) शिसे खाणीत गॅस गळती आणि स्फोट झाला आहे.

  • Que: नायजेरियातील विषारी गॅस गळीतीमुळे किती जीवितहानी झाली?

    Ans: जुराक समुदायाच्या क्षेत्रातील शिसे खाणीत विषारी वायूची गळती आणि स्फोटामुळे ३८ कामगरांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जखमी झाले आहेत.

  • Que: नायजेरियात बंदुकधारकांनी कुठे केला हल्ला?

    Ans: नायजेरियात केब्बी राज्यात बुधवारी (१८ फेब्रुवारी) अरेवा स्थानिक सरकारी क्षेत्रात बुई जिल्ह्यात बंदूकधारकांनी भीषण हल्ला केला.

  • Que: नायजेरियात केब्बी राज्यातील बंदूकधारकांच्या हल्ल्यात किती जणांचा बळी गेला?

    Ans: नायजेरियात केब्बी राज्यातील बंदूकधारकांच्या हल्ल्यात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Nigeria double disater terror attack and mining accident killed 71

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • gold mines
  • Nigeria News
  • terror attack
  • World news

संबंधित बातम्या

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
1

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
2

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक
3

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज
4

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.