Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक सुरक्षेला धोका? चीनच्या बॉर्डरवर उत्तर कोरियाने उभारला ‘Secrate Base’ ; अमेरिकेची वाढली चिंता?

नुकतेच उत्तर कोरियाने आपल्या शत्रू राष्ट्रांना सोडणार नाही अशी धमकीही दिली आहे. यामुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरियासह जगालाही धोका निर्माण झाला आहे. चीनजवळ उत्तर कोरियाचा गुप्त तळ धोक्याची घंटा देत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 21, 2025 | 11:23 PM
North Korea set up a 'Secret Base' on the Chinese border says Americas Think Tank

North Korea set up a 'Secret Base' on the Chinese border says Americas Think Tank

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर कोरिया चीनच्या सीमेजवळ उभारला सिक्रेट बेस
  • जागतिक सुरक्षेला वाढला धोका, अमेरिकाही चिंतेत
  • अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत उत्तर कोरिया
North Korea news marathi : प्योंगयोंग : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियाची (North Korea) चीनच्या (China) सीमेजवळ लष्करी हालचाल दिसून आहे. यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अमेरिकेच्या थिंक टॅंकने दिलेल्या अहवालानुसार, किम जोंग उनने चीनच्या सीमेजवऱ एक लष्करी तळ उभारण्यास सुरुवारत केले आहे. हा सिनपुंग-डांग नावाचा एक गुप्त लष्करी तळ आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या थिंक टॅंकने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेपासून उत्तर कोरियाचा हा गुप्त तळ केवळ २७ किलोमीटर अंतरावर आहे. या तळावर ९ अणु क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यांचे लॉन्चर्सही तैनात करण्यात आले आहेत. उत्तर कोरिया या तळावरुन थेट शत्रूवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे अमेरिकेच्या थिंक टॅंकने म्हटले आहे.

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

शत्रू राष्ट्रांवर तळावरुन करु शकतो थेट हल्ला

थिंक टॅंकच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाचा हा तळ नॉर्थ प्योंगयांग प्रदेशातील एका बेटाजवळ आहे. या ताळावरुन अमेरिका केवळ ७ हजार किलोमीटर अंतरावर आहे, तर दक्षिण कोरिया आणि जपान १०० किलोमीटरवर आहे. हे तिन्ही देश उत्तर कोरियाचे मोठे शत्रू आहेत. यामुळे हा तळ उत्तर कोरियाला त्यांच्या शत्रू राष्ट्रांवर थेट दबाव आणण्यासाठी महत्वाचा आहे.

तळाचे बांधकाम पूर्ण?

मिळालेल्या माहितीनुसार, या तळाचे बांधकाम २००४ मध्ये सुरु करण्यात आले होते. २०१४ पर्यंत हा तळ पूर्णत: कार्यरत झाला आहे. याचे क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर आहे. या तळावर हजारो उत्तर कोरियाचे सैनिक तैनात आहेत. या तळावर १५ क्षेपणास्त्रे सामावून घेण्याची क्षमता आहे. तसेच याठिकाणी भूमिगत तळही तयार करण्यात आले आहे. यामुळे जमिनीखालूनही उत्तर कोरिया सहज हल्ल करु शकतो तसेच मोठा शस्त्रसाठाही करु शकतो. पूर्वी हा तळ झाडांच्या फाद्यांना झाकून ठेवण्यात आला होता, परंतु हा तळ आहात उघडपणे दिसून येत आहे.

चीनजवळच का उभारला तळ? 

सध्या प्रश्न पडला आहे की, किम जोंग उन यांना हा तळ चीनजवळ का उभारला आहे असा प्रश्न पडला आहे. तज्ज्ञांच्य मते, अमेरिका हा चीनचाही मोठा शत्रू आहे. यामुळे युद्धात चीनही अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाला साथ देण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांजवळ तळ उभारणे उत्तर कोरियासाठी धोकादायक आहे. यामुळे चीनच्या मदतीने हा तळ उत्तर कोरियाचा एक सुरक्षा कवच बनु शकतो.

उत्तर कोरियाची शस्त्र ताकद

सध्या उत्तर कोरियाकडे ५० अण्वस्त्रे आहेत. याचा वापर झाल्यास प्रचंग विध्वंस होईल. शिवाय उत्तर कोरिया सध्या त्यांच्या शस्त्रांमध्ये वाढ करत आहे. लष्करी ताकदीमध्येही वाढ करत आहे.

Imran Khan : पाकिस्तानात पुन्हा सत्तासमीकरण बदलणार? माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार?

Web Title: North korea set up a secret base on the chinese border says americas think tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता
1

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा
2

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा

पाकिस्तानचे दरवाजे बंद होताच तालिबानची भारताकडे धाव; उद्योग मंत्री अजीजी दिल्लीमध्ये
3

पाकिस्तानचे दरवाजे बंद होताच तालिबानची भारताकडे धाव; उद्योग मंत्री अजीजी दिल्लीमध्ये

India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’
4

India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.