Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा

South Korea Martial Law Case : दक्षिण कोरियात गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरबाबात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 11:25 PM
south korea martial law case update

south korea martial law case update

Follow Us
Follow Us:
  • मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा
  • दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला हल्ला करण्यास केले प्रवृत्त
  • दोन्ही देशात पडली वादाची ठिणगी
South Korea Martial Law Case News Marathi : सियोल :  दक्षिण कोरियात (South Korea) माजी राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये देशात मार्शल लॉ लागू केला होता. यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. विरोधी पक्ष, सुरक्षा यंत्रणा, संसद आणि जनतेच्या तीव्र विरोधामुळे हा लॉ केवळ सहा तासांतच मागे घेण्यात आला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. दरम्यान या प्रकरणाबाबत चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला (North Korea)  देशावर हल्ल्यासाठी भडकला असल्याचा दावा केला आहे.

Martial Law: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अध्यक्षीय पदाचे अधिकार निलंबित

किम जोंग उनच्या घरात ड्रोन पाठवले

सिमीच आयोगाच्या तपासानुसार, माजी राष्ट्राध्यक्ष येओल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे संरक्षण मंत्री आणि गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांसह देशविरोधी कट रचला होता. त्यांनी उत्तर कोरियाला दक्षिण कोरियावर हल्ल्यासाठी ड्रोन पाठवून उकसवण्याचा प्रयत्न केला होता. हे ड्रोन उत्तर कोरियाचे हकूमशाह किम जोंग उन यांच्या घरी पाठवण्यात आले होते. येओल यांनी देशात युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उत्तर कोरियाने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. यानंतर ३ डिसेंबर २०२४ रोजी येओल यांनी मार्शल लॉ लागू केला आणि देशातीव विरोधकांवर उत्तर कोरियाशी संबंध असल्याचे आरोप केले.

केवळ सहा तासात आदेश मागे

परंतु विरोधी पक्ष, जनता, सुरक्षा यंत्रणा आणि संसदेने याला तीव्र विरोध केला. ज्यामुळे येओल यांना आपला आदेश केवळ सहा तासांत मागे घ्यावा लागला. यावेळी दक्षिण कोरियात अत्यंत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. लाखो लोक येओल सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. सध्या चौकशी समितीने त्यांच्यावर देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

या तीव्र विरोधानंतर राष्ट्राध्यक्ष यून-सूक येओल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान एप्रिल २०२५ मध्ये येओल आणि त्यांच्यासह २४ कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या चौकशीनंतर तपास समितीने देशात हूकूमशाहीचा कट उघडकीस केला आहे.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या परदेशी दौऱ्यावर बंदी; मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष यून-सूक योल यांच्यावर काय आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून-सूक योल यांच्यावर देशांतर्गत मार्शल लॉ लागू करण्यासाठी उत्तर कोरियाला देशावर हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियात ड्रोन पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

  • Que: दक्षिण कोरियात मार्शल लॉ किती काळ लागू करण्यात आला होता?

    Ans: दक्षिण कोरियात मार्शल लॉ सहा तासांसाठी लागू करण्यात आला होता.

  • Que: राष्ट्राध्यक्ष यून-सूक योल यांनी मार्शल लॉ मागे का घेतला?

    Ans: दक्षिण कोरियात मार्शल लॉ मागे घेण्यामागचे कारण म्हणजे हा आदेश लागू झाल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. विरोक्षी पक्ष, जनता आणि संसदेच्या सदस्यांनी, सुरक्षा यंत्रणांनी याला तीव्र विरोध केला होता ज्यामुळे केवळ सहा तासातच हा आदेश मागे घेण्यात आला होता.

  • Que: मार्शल लॉ प्रकरणात यून-सोक योल यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: मार्शल लॉ प्रकरणात यून-सोक योल यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह कॅबिनेटमधील आणखी २४ मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: North south korea tensions martial law shocking revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 11:25 PM

Topics:  

  • North Korea
  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी
1

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

BrahMos:  UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
2

BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी
3

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?
4

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.