Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Nuclear Testing : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धाविना लाखो लोकांचा मृत्यू झाला असून यासाठी न्यूक्लियर चाचण्या कारणीभूत बनत आहे. या चाचण्यांदरम्यान बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे नाहक बळी जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 22, 2026 | 11:23 PM
Nuclear Weapons

Nuclear Weapons

Follow Us
Close
Follow Us:
  • नॉर्वेजियन पीपल्स एडच्या अहवालानुसार अणुचाचण्यांमुळे ४० लाख लोकांचा बळी
  • रशिया पासून ते चीन पर्यंतच्या देशांचा समावेश
  • प्रत्येक मानवी शरीरात आढळले रिडिएशन्स
Nuclear Weapons : सध्या जगभरातील नऊ देशांकडे न्यूक्लियर शस्त्रे तयार करण्याची ताकद आहे. यामध्ये महासत्ता देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युके, भारत पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. हे देश सतत अणु चाचण्या करत असतात. अणु शस्त्रे बनवण्याकडे केवळ युद्धाच्या दृष्टीने पाहिले जाते. परंतु अनेकदा या अणु चाचण्यांमुळे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. सध्या याबाबत एक धक्कादायक अहवाला समोर आला आहे. केवळ या अणु चाचण्यांमुळे ४० लाख लोकांचा बळी गेला आहे. या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

Australia पुन्हा हादरला! न्यू साऊथ वेल्समध्ये अंदाधुंद गोळीबारात ३ ठार, परिसरात दहशतीचे वातावरण

चाचण्या थांबून पण रेडिएशन्समुळे अनेकांचा बळी

नॉर्वेजियन पीपल्स एड (NPA) या मानवी हक्क संघटनने ३०० पानांचा एक धक्कादायक अहवाला प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जगभरात अणु शक्ती असलेल्या देशांनी केलेल्या चाचण्यांमुळे किमान ४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अहवालामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • या अहवालानुसार, १९४५ ते २०१७ च्या कालावधीत जगभरात २,४०० हून अधिक अणु चाचण्या झाल्या आहेत.
  • यामध्ये नऊ महासत्ता देशांचा समावेश आहे. या देशांनी १९९० नंतर अणु चाचण्या थांबवल्या आहेत, परंतु आजही या चाचण्यांमुळे पसरलेल्या रेडिएशन्सचा लोकांवर गंभीर परिणाम होत आहे. लोकांना अनेक आरोग्यविषयक समस्यांचा अनुवाशिंकतेमुळे सामना करावा लागत आहे.
  • हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या शहरांवर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी १९४५ मध्ये दोन अणुबॉम्ब डागले होते. ज्यामुळे आजही या भागात लोकांना रेडिएशन्समुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
  • अहवालानुसार, प्रत्येक जिवंत लोकांच्या शरीरात, हाडांमध्ये अणुचाचण्यांमधून बाहेर पडलेले किरणोत्सर्ग (Radiations) अस्तित्वात आहे. या लोकांना हृदयविकार, स्ट्रोक आणि आनुवाशिंक आजार होत आहे.
  • १९८० पर्यंत सुरु असलेल्या चाचण्यांमुळे २० लाख लोकांचा रेडिएशन्समुळे कर्करोग होऊन मृत्यू झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
  • १९५४ मध्ये अमेरिकेने केलेल्या ब्रावो टेस्टमुळे संपूर्ण परिसरात रडिएशन्स पसरले होते. ज्याचा परिणाम आजही जाणवतो.
  • शिवाय फ्रान्सने पोलिनेशियामध्ये केलेल्या चाचण्या देखील अत्यंत धोकादाक आहे. मार्शल आयलंड्स आणि अल्जीरियात आजही याचे दुष्परिणाम दिसून येतात.

या लोकांवर सर्वाधिक परिणाम

अहवालनुसार, अणु चाचण्यांचा परिणाम हा गर्भवती महिला, बाळांवर आणि लहान बाळांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. पुरुषांच्या तुलने महिलांना कर्करोगाचा ५२% धोका जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, रेडिएशनसाठी कोणतीही सुरक्षितता नसल्यामुळे त्यांचा पिढ्यानपिढ्या परिणाम होत आहे.

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट

💡

Frequently Asked Questions

  • Que: अणु चाचण्यांमुळे किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: नॉर्वेजियन पीपल्स एडच्या (NPA) च्या अहवालानुसार, न्यूक्लियर चाचण्यांमुळे ४० लाख लोक अकाली मृत्यूमुखी पडले आहेत.

  • Que: अणु चाचण्यांचा सर्वाधिक परिणाम कोणावर झाला आहे?

    Ans: अणु चाचण्यांचा सर्वाधिक परिणाम महिला आणि मुलांवर झाला आहे.

Web Title: Nuclear weapons testing affecting humans over 40 lakh deaths worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • nuclear bomb
  • Nuclear missiles
  • World news

संबंधित बातम्या

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप
1

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?
2

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

Australia पुन्हा हादरला! न्यू साऊथ वेल्समध्ये अंदाधुंद गोळीबारात ३ ठार, परिसरात दहशतीचे वातावरण
3

Australia पुन्हा हादरला! न्यू साऊथ वेल्समध्ये अंदाधुंद गोळीबारात ३ ठार, परिसरात दहशतीचे वातावरण

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट
4

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.