Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : ट्रम्प यांची उडाली झोप! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे स्लीपर सेल सक्रिय? अमेरिकेत हाय अर्लट जारी

Ali Khamenei death : अमेरिका-इस्रायल कारवाईत इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईंचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच इराणचे स्लीपर सेलही अॅक्टिव्ह झाले असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 08:20 PM
After Khameneis death Iran sleeper cells activated high alert issued across US

After Khameneis death Iran sleeper cells activated high alert issued across US

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची उडाली झोप
  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे स्लीपर सेल सक्रिय?
  • अमेरिकेत हाय अर्लट जारी
US intelligence alert amid Iran sleeper cell activation : वॉशिंग्टन/तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेतील युद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू झाला होता. यामुळे इराणने संतप्त होत मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायली दूतावासांना आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. इराणने मिसाइल्स आणि ड्रोन हल्ल्यांचा तडाखा सुरु केला होता. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता अमेरिकेला एक वेगळीच भीती सतावू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने जगभरात आपले स्लीपर सेल नेटवर्क सक्रिय केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे जगभरात घबराट पसरली आहे.

US Iran War : इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर! १० दिवसांतच ट्रम्प यांचा सूर बदलले; सत्तापालटाचा गेम फसला?

काय आहे ‘ऑपरेशनल ट्रिगर’ मेसेज?

एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खामेनेईंच्या निधनानंतर जगभरातील इराणचे स्लीपर सेल्स सक्रिय झाले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना काही विशिष्ट ट्रान्समिशन्स सिग्नल्स मिळाले आहेत. हे सिग्नल इराणमधून पाठवण्यातच आले असल्याचे म्हटले जात आहे. हे सिग्नल्स अत्यंत गुप्त स्वरुपात असून तज्ज्ञांच्या मते हे जगभरात विखुरलेल्या इराणच्या स्लीपर एजंट्सला दिलेला एक ऑपरेशनल ट्रीगर असण्याची शक्यता आहे. हे गट कोणत्याही क्षण घातपाती हल्ले किंवा कारवाया करु शकतात.

अमेरिकेत हाय अर्लट जारी

अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संदेश पाठवण्यासाठी रेडिओ-फ्रिक्वेन्सी आणि सीक्रेट रिसीव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्या एजंट्सकडे याचे डिकोडिंग तंत्र आहे त्यानांच हा मेसेज समजू शकते. या गुढ मेसेजमुळे अमेरिकेच्या फेडरल सरकारने सर्व लॉ एनफोर्समेंट एजन्सींना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोणत्याही विशिष्ट ठिकाणावर हल्ल्याची माहिती मिळाली नाही. पण संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

हे संकट अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तीव्र पेटला आहे. इस्रायलनेही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. तसेच इराणच्या तेल डेपोनांही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणही इस्रायलह मध्यपूर्वेतील आखाती देशांत अमेरिकन लष्करी तळांवर शेकडो मिसाइल्स डागली आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे.

US Iran War : ‘युद्ध कधी संपवायचे आम्ही ठरवू…’ ; इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा अमेरिकेला थेट इशारा

Web Title: After khameneis death iran sleeper cells activated high alert issued across the us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग
1

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला
2

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला
3

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला

Europe Tour 2026 : पंतप्रधान मोदी फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना, G-7 शिखर परिषदेत होणार सहभागी; संरक्षण भागीदारी लक्ष
4

Europe Tour 2026 : पंतप्रधान मोदी फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना, G-7 शिखर परिषदेत होणार सहभागी; संरक्षण भागीदारी लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.