Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा शेजारी धर्म! जगात तेल संकट असताना बांगलादेशसाठी उघडली तिजोरी; पाइपलाइनद्वारे पाठवली ५००० टन डिझेल खेप

Global Fuel Crisis : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे सध्या जागतिक तेल बाजारात अस्थिरता पसरली आहे. जगभरात अनेक देशांमध्ये इंधन संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती भारत शेजारी देश बांगलादेशसाठी धावून आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 04:47 PM
India Sends 5,000 Tonnes of Diesel to Bangladesh via Pipeline

India Sends 5,000 Tonnes of Diesel to Bangladesh via Pipeline

Follow Us
Follow Us:
  • भारताने निभवला शेजारी धर्म
  • इंधन संकटात अडकलेल्या बांगलादेशसाठी उघडली तिजोरी
  • पाइपलाइनद्वारे पाठवली ५००० टन डिझेलची खेप
India Bangladesh Diesel Supply : नवी दिल्ली/ढाका : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्धा (US Iran War) मुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. युद्धामुळे इराणची होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठा वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. ज्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या असून जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा शेजारी देश बांगलादेश(Bangladesh) ही मोठ्या तेल टंचाईचा सामना करावा लागला आहे. यामुळे बांगलादेशने भारताकडे मदतीची हाक मारली असून भारतानेही जुने वाद सोडून आपला शेजारी धर्म निभावला आहे.

US Iran War : ‘युद्ध कधी संपवायचे आम्ही ठरवू…’ ; इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा अमेरिकेला थेट इशारा

पाइपलाइनद्वारे तत्काळ मदत

भारताने कठीण प्रसंगात बांगलादेशसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. भारताने पाइपलाइनद्वारे ५,००० टन डिझेलची पहिली खेप ढाका येथे पाठवली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC)चे अध्यक्ष मोहम्मद रेजानुर यांनी याची पुष्टी केली आहे. भारत-बांगलादेशमधील वार्षिक करारानुसार, भारत दरवर्षी बांगलादेशला पाइपलाइनद्वारे १,८०,००० टन डिझेलचा पुरवठा करतो.  मंगळवारी (१० मार्च २०२६) ५,००० टन डिझेलची ही खेप ढाका येथे पोहचली आहे.

युद्धाच्या सावटाखाली सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. अशी कठीण परिस्थिती भारताने आपल्या शेजारी धोरणाला प्राधान्य देत पार्बतीपुर सीमेवरुन डिझेल पोहोचवले आहे. करारानुसार, येत्या दोन महिन्यांत भारताने उर्वरित डिझेलचा पुरवठा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे बांगलादेशातील ऊर्जा टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

युद्धाचा परिणाम

अमेरिका-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित न राहता दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांमध्ये इंधन दर भडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती भारताने बांगलादेशला इंधन पुरवठा करत दक्षिण आशियात आपली भूमिका प्रभावी केली आहे.

तेलाचे दर कधी कमी होणार ?

काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली होती. तसेच त्यांनी काही देशांवरील तेल निर्बंध हटवले जातील असेही म्हटले होते. यामध्ये रशियावरील निर्बंध हटल्याल जागतिक तेल बाजारात काहीशी स्थिरता निर्माण होण्याची शक्यात आहे.

मात्र दुसरीकडे इराणमात्र युद्धावर अडून राहिला आहे. युद्ध कधी संपवायचे हे इराण (Iran) ठरवणार असे IRGC च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच होमुर्झ हा अत्यंत महत्वाचा मार्गावारुन जागतिक तेल वाहतूक रोखण्याचीही धमकी दिली आहे. यामुळे अद्यापही तेलाच्या किंमतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

US Iran War : इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर! १० दिवसांतच ट्रम्प यांचा सूर बदलले; सत्तापालटाचा गेम फसला?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशमध्ये इंधन संकट का निर्माण झाले आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाचा पुरवठा कमी पडला आहे. ज्यामुळे बांगलादेशमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे.

  • Que: भारताने बांगलादेशला कशी मदत केली ?

    Ans: भारताने कठीण प्रसंगात बांगलादेशसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. भारताने पाइपलाइनद्वारे ५,००० टन डिझेलची पहिली खेप ढाका येथे पाठवली आहे.

Web Title: Fuel crisis middle east war india sends 5000 tonnes of diesel to bangladesh via pipeline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Bangladesh
  • crude oil
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका
1

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
3

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?
4

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.