Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Crisis : सौदी अरब ची अरामको पूणर्पणे ठप्प , नुकसानच नुकसान ?

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या Saudi Aramco च्या जिझान रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे जागतिक तेलबाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कच्च्या तेलाच्या किमतींवरही दबाव वाढला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 29, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मध्य पूर्वेतील अशांतता
  • तेल संकट आणि नुकसान
मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका आता सौदी अरब मधील अरामको या जगातील सर्वात मोठ्या आलेल्या तेल कंपनीला बसला आहे . येमेन मधील बंडखोरांनी सौदी अरेबियातील महत्वाच्या तेल सुविधांवर हल्ले केल्यानंतर अरामकोच्या जिझान रिफायनरीचे कामकाज तात्पुरते बंद करण्यात आले आहे . अशी बातमी समोर आली आहे . सुमारे ४ लाख बॅरेल प्रत्येक दिवसाची क्षमता असलेल्या रिफायनरीतील गॅसिफिकेशन कॉम्प्लेक्स आणि टॅंक फॉर्मुला नुकसान झाल्याचे अहवालात म्हंटले आहे . प्राथमिक अंदाजानुसार दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत उत्पादनावर परिणाम होऊ शकतो .

Middle East War: युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त

दरम्यान, सोशल मीडियावर Saudi Aramco पूर्णपणे ठप्प झाली असे दावे केले जात असले तरी उपलब्ध अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीनुसार संपूर्ण अरामकोचे कामकाज बंद पडलेले नाही. काही विशिष्ट प्रकल्प आणि रिफायनरींवर हल्ल्यांचा परिणाम झाला असून कंपनीच्या इतर अनेक सुविधा अद्याप कार्यरत आहेत

या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल समुद्र आणि होर्मूझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार दिसून येत आहे.

विश्लेषकांच्या मते, जर अशा प्रकारचे हल्ले सुरूच राहिले तर सौदी अरेबियाच्या ऊर्जा निर्यातीवर आणि जागतिक तेलबाजारावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार अरामको पूर्णपणे बंद पडली आहे, असा दावा अचूक नाही. परिस्थिती गंभीर असली तरी ती मर्यादित स्वरूपातील उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरील नुकसानीपर्यंतच असल्याचे संकेत मिळत आहेत .

Ukraine-Iran : युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला; दोन युद्धे आता एकमेकांच्या उंबरठ्यावर?

याच्या व्यतिरिक्त बाब अल मंदेब मध्ये हुतीच्या बंडखोरांनी सौदीच्या मालवाहक जहाज एनसीसी गजाल यावर हल्ला करून त्याला मागे फिरायला भाग पाडले . तसेच इराण ने रियादच्या विदेश नीतीवर प्रश्न उभे केले आहेत .कि दोन पवित्र मस्जिदीचे संरक्षक असल्याचे सांगणारा देशाने ११ वर्ष केलेली येमेनवर नाकेबंदी काढली पाहिजे . तसेच तेहरान ने असे म्हंटले आहे कि सौदी ने आता त्याच्या संसाधनांचा वापर हा गाझा पट्टीतल्या नागरिकांसाठी केला पाहिजे .

War Alert: इस्रायल अन् युक्रेन एकत्र लढणार? युद्धाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ‘त्या’ भेटीने पुतिन आणि इराणची झोप उडवली

Web Title: Oil crisis saudi aramco completely at a standstillmassive losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • crude oil
  • iran
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !
1

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’
2

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू
3

Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी
4

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.