Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: ड्रॅगनने काढला विषारी फणा; पाकिस्तानला पाठिंबा देत भारतीय लष्करी कारवाई म्हटले ‘खेदजनक’

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल हल्ला केला. भारताच्या या मोहीमेनंतर पाकिस्तानचा मित्र देश चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2025 | 11:11 AM
Operation Sindoor China stands in support of Pakistan, calls India's military action 'regrettable'

Operation Sindoor China stands in support of Pakistan, calls India's military action 'regrettable'

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले जात आहे.  या हल्ल्यानंतर पाकिस्तान गोंधळलेला आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने नागरिकांच्या वस्तीवर हल्ला केला. परंतु भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर एअरस्ट्राईकद्वारे संदेश दिला आहे की, भारताचा पाकिस्तानशी नाही तर पोसलेल्या दहशतवाद्याशी लढा आहे. भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.

याच वेळी भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर पाकिस्तानचा मित्र देश चीनची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. चीनला प्रसारमाध्यमांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देतान चीनच्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी, भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे वर्णने खेदजनक म्हणून केले.

त्यांनी म्हटले की, “भारताची पाकिस्तानवरील ही कारवाई खेदजनक आहे. तसेच चीनने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “भारत आणि पाकिस्तान दोन्ही शेजारी देश आहेत, तसेच चीनचेही शेजारी देश आहेत. चीन देखील दहशतवादाला पूर्णपणे विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य राखावे. चीनने भारत आणि पाकिस्तानला संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, जेणेकरुन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘Operation Sindoor’ ने पाकिस्तानची बोलती बंद! इच्छा असूनही करू शकणार नाही पलटवार; जाणून घ्या का?

“China finds India’s military operation early this morning regrettable. We are concerned about the ongoing situation. India and Pakistan are and will always be each other’s neighbours. They’re both China’s neighbours as well. China opposes all forms of terrorism. We urge both… pic.twitter.com/b8jLybfCPN — ANI (@ANI) May 7, 2025


भारताच्या एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारताच्या ऑपरेशन सिंदूर वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हे लाजिरवाणे आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगवा आणि तणाव कमी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने चर्चा करावी. आशा आहे की, हे लवकर संपेल. तसेच त्यांनी असेही म्हटले, दोन्ही देशाचा इतिहास पाहिला तर असे काहीतरी घडणार याची कल्पना होतीच.

भारताने पाकिस्तानच्या या भागात केली एअर स्ट्राईक

पहलगाम हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. देशातून पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात येत होती. पंतप्रधान मोदींनी देखील कडक कारवाई करण्यात येईल असा इशार दिला होता. दरम्यान भारताने आज मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. यामध्ये मुजजफराबाद, चकमारू, कोटली, सियालकोट, जैश ए मोहम्मद, हाफिज सईदच्या आणि लष्करच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Operation Sindoor: ‘मला आशा आहे की…’ ; भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया

Web Title: Operation sindoor china stands in support of pakistan calls indias military action regrettable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • China
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर
1

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
2

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर
3

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर

आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह
4

आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.