Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सध्या जनरेशन झेड च्या तरुणांचे आंदोलन तीव्र उफाळले आहे. रिव्होल्यूशनरी गार्ड्सने निदर्शकांवर गोळीबार केला असून यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यामुळे वातावरण अधिक तापले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2026 | 02:27 PM
Iran Gen Z Protest

Iran Gen Z Protest

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं
  • सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू
  • अमेरिका करणार हस्तक्षेप?
Iran Gen Z Protest Against Government : तेहरान : इराणमध्ये गेल्या एका आठवड्‌यापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेने क्रूर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड’ ने पश्चिम इराणमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला असून, यामध्ये किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वाढती महागाई आणि चलनाची घसरण यांविरोधात जेन-झी तरुण निदर्शने करत आहेत. २०२२-२३ नंतरचे हे इराणमधील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी यंत्रणेच्या या कारवाईत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे फुटेजही व्हायरल होत आहे.

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा

ठार झालेले आंदोलक ‘कुर्द’

नॉर्वेस्थित हैगाव मानवाधिकार’ गटाने सांगितले की, रिव्होल्यूशनरी गार्डने पश्चिम इलम प्रांतातील मालेकशाही जिल्ह्यात आंदोलकांवर थेट गोळ्या झाडल्या. यामध्ये कुर्द अल्पसंख्याक समुदायाचे ४ लोक ठार झाले. या गटाने पुढे सागितले की, आणखी २ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताची ते चौकशी करत आहेत, तसेच डझनभर लोक जखमी झाले आहेत. सरकारी कारवाईत जखमीची संख्या ३० वर पोहोचली आहे.

ट्रम्प हस्तक्षेप करणार का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी इशारा दिला होता की, इराणने आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर केला, तर अमेरिका गप्प बसणार नाही. ट्रम्प यांच्या या धमकीला इराणी अधिकाऱ्याऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प हस्तक्षेप करतील का असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित होत आहे. ट्रम्प प्रशासनाकडून इराणवर लादलेले कठोर निर्बंध आणि लष्करी कारवाईची टांगती तलवार यामुळे खामेनेई यांच्या राजवटीला घरघर लागली आहे.

काय आहे खामेनेई सरकारचा प्लॅन

गुप्तचर अहवालानुसार, खामेनेई यांनी बिघडती परिस्थिती पाहता केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठीच नाही, तर आपल्या विशाल आर्थिक साम्राज्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही तयारी केली आहे. या योजनेत त्यांचे कुटुंब आणि संभाव्य उत्तराधिकारी मोज्तबा खामेनेई यांच्यासह २० जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८ लाख कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. ही संपत्ती ‘सेताद’ या शक्तिशाली संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते, ज्यावर खामेनेईंचे थेट नियंत्रण आहे.

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

Web Title: Iran gen z movement has erupted four people died in firing by security forces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा
1

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
2

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
3

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
4

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.