Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या करुन भारतात पळालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. इंटरपोलने तामिळनाडू येथे या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2026 | 05:01 PM
US Ex-Girlfriend Murder Case

US Ex-Girlfriend Murder Case

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत एक्स गर्लफ्रेंडची हत्या करुन भारतात पळाला आरोपी
  • तामिळनाडूत इंटरपोल पोलिसांकडून करण्यात आली अटक
  • काय आहे नेमकं प्रकरण?
US Ex-Girlfriend Murder Case: वॉशिंग्टन : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेत खुन करुन पळावलेल्या एका आरोपीला अटक इंटरपोलने तामिळनाडू येथे अटक केली आहे. अर्जुन शर्मा असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर त्याची एक्स गर्लफ्रेंड निकिता गोडिशलाचा खून केल्याचा आरोप आहे. अर्जून एक्स गर्लफ्रेंड निकिताचा खून करुन भारतात पळून आला होता.

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता राव ही २७ वर्षीय तरुण अमेरिकेच्या मेरीलँड येथे राहत होती. निकिता वेडा हेल्थ कंपनीत डेटा ॲनालिटिक्स म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी २ जानेवारी रोजी निकिता अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, स्वत: आरोपी अर्जुनने याबाबत तक्रार नोंदवली होती. त्याने पोलिसांना तो निकिताला ३१ डिसेंरच्या संध्याकाळी भेटला असल्याचे सांगितले. परंतु यामुळेच त्याच्यावर संशय निर्माण झाला. कारण अर्जुन त्याच दिवशी भारतात पळून आला होता.

तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच भारतात पळाल्याने त्याचा निकिताच्या हत्येत सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी निकिताचा शोध सुरु केला तेव्हा आरोपी अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटची संशयावरुन झडती घेतली. यावेळी ३ जानेवारी रोजी अर्जुनच्या अपार्टमेंटमध्ये निकीताचा मृतहेद सापडला. निकीताच्या शरीरावर आरोपीने चाकूने अनेक वार केले होते.

तामिळनाडू येथे आरोपी अर्जुनला अटक

आरोपीला भारताच्या तामिळनाडू येथे इंटरपोलकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण सुरु आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्जुनच्या अटकेसाठी अमेरिकेच्या संघीय एजन्सींनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यांना या निकिताच्या हत्याकांडाची सर्व माहिती देण्यात आली.

यानंतर इंटपोल पोलिसांनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधत, सतत देखरेख ठेवत अखेर तामिळनाडू येथे आरोपी अर्जुनला अटक केली. अर्जुनचे लवकरच प्रत्यार्पण केले जाणार आहे. सध्या अमेरिकेतील भारतीय दूतावास पीडीताच्या कुटुंबीयांसाोबत आहे. त्यांच्या काउन्सलिंगसाठी सर्व ती मदत केली जात आहे. तसेच आरोपीला देखील शिक्षा देण्यात येईल असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

Web Title: Man accused of killing ex girlfriend in us flees to india body found in his apartment interpol arrests him in tamil nadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • America
  • crime news
  • World news

संबंधित बातम्या

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने  Donald Trump ना केली खास मागणी
1

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने Donald Trump ना केली खास मागणी

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा
2

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम
3

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम

Crime News: नात्याला काळिमा! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर आक्षेपार्ह फोटो काढले, वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार
4

Crime News: नात्याला काळिमा! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर आक्षेपार्ह फोटो काढले, वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.