Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक

Osman Hadi Murder Case : बांगलदेशी विद्यार्थी नेत्या उस्मान हादीच्या प्रकरणात ढाका पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हादी हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून धोकादायक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 25, 2025 | 09:36 AM
Osman Hadi Murder Case

Osman Hadi Murder Case

Follow Us
Close
Follow Us:
  • उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई
  • ढाक्यातील हॉटेलमधून आरोपीला अटक
  • आरोपींकडून स्फोटक साहित्य अन् शस्त्रे जप्त
  • राजकीय कट असल्याचा संशय
  • मास्टरमांउडचा शोध सुरुच
Osman Hadi Murder Case News in Marathi : ढाका : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादी याच्या हत्येप्रकरणी ढाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ढाका पोलिसांना हादीच्या हत्येत सहभागी असलेल्या मुख्य आरोपीचा साथीदाराला पकडण्यात यश मिळाले आहे. ढाकातील एका हॉटेलमधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या आरोपींकडून धोकादायक शस्त्रे आणि स्फोट साहित्यही जप्त करण्यात आले आहेत.

Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या

बांगलादेशच्या (Bangladesh) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ढाकातील अदाबार परिसरात एका हॉटेलवर छापा मारण्यात आला होता. या ठिकाणी हादीचा आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानंतर कारवाई करत पोलिसांनी  हिमोन रहमान शिकदर याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, रहमान शिकदर हा मुख्य आरोपी आलमगीरचा सहकाी होती. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान शिकदरकडून एक विदेशी गन, तीन काडतुसे, बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये  गन पावडर, काही स्फोटक साहित्य, फटाक्यांचे साहित्य आणि बॉम्ब तयार करण्यासाठी काही घटक जप्त करण्यात आले आहेत. ही स्फोटके आणि धोकादायक बॉम्ब शस्त्रे मिळाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. पोलिसांना मते, ही केवळ हत्या नसून एक राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय येत आहे. पोलिसांच्या मते, आरोपी भविष्यात मोठा हिंसक हल्ला करण्याच्या तयारीत होते.

उस्मान हादी हत्या प्रकरण

उस्मान हादी हा बांगलादेशधील प्रसिद्ध विद्यार्थी नेता होता. इंकलाब मंच या संघटनेचा प्रमुख प्रवक्त होता. तसेच गेल्या वर्षी २०२४ मध्ये पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) विरुद्धच्या आंदोलनात हादीने महत्त्वाची भूमिक बजावली होती. तो तरुण वर्गात त्याच्या भाषणामुळे आणि संघटन कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय होता. तसेच आगमी निवडणुकांमध्ये  अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. परंतु त्यापूर्वीची त्याची हत्या करण्यात आली.

१२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्याच्या डोक्यात गोळी झाडली. हादी गंभीर जखमी झाला होता. त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. परंतु १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती. यानंतर बांगलादेशात तीव्र हिंसाचार झाला.

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: उस्मान हादी प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: उस्मान हादी प्रकरणात मुख्य आरोपीच्या साथीदार हिमोन रहमान शिकदर याला अटक करण्यात आली आहे.

  • Que: उस्मान हादीच्या हत्येत आरोपीला कुठे अटक करण्यता आली?

    Ans: उत्तर ढाकातील अदाबार परिसरात एका हॉटेलवर छापा मारण्यात आला होता. यावेळी मुख्य आरोपीचा साथीदार हिमोन रहमान शिकदर याला अटक करण्यात आली.

  • Que: हादीच्या आरोपीकडून कोणती शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली?

    Ans: रहमान शिकदरकडून एक विदेशी गन, तीन काडतुसे, बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Osman hadi murder case accused arrested with explosives and weapons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Voilence
  • World news

संबंधित बातम्या

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?
1

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच
2

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
4

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.