Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: अमेरिकेचा भारताला पाठिंबा; पाकिस्तानमध्ये खळबळ, आता काय करणार शाहबाज शरीफ?

पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतात संतापची उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पाळीवर देखील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 01, 2025 | 08:04 PM
Pahalgam Terror Attack US Helps India Amid tension with pakistan

Pahalgam Terror Attack US Helps India Amid tension with pakistan

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतात संतापची उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पाळीवर देखील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या कुरापती चालून ठेवल्या आहेत. भारत-पाक सीमेवर गोळीबार करुन सतत भारताला आव्हान देत आहे. तर भारताचे लष्करीही पाकिस्तानला तडाखेबाज उत्तर देत आहे.

अमेरिकेची भारताला मदत

या वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेने भारताच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. यामुळे पाकिस्तानची चिंता अधिकच वाढली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात युद्धासाठी लष्करी साधनांची मदत पुरवली आहे. यामुळे भारताची सागरी ताकद अधिक बळकट झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पळायला वेळही मिळणार नाही…’ ; बांगलदेशच्या इस्लामिक कट्टरपंथीयांची मोहम्मद युनूस यांना धमकी

भारताची समुद्री ताकद अधिक बळकट

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारताला इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) आणि त्यासंबंधित लष्करी उपकरणे दिली आहे. ही लष्करी उपकरणे सुमारे 131 दशलक्ष डॉलर्सच्या किमतींची आहेत. या करारामुळे भारताची समुदातील सुरक्षा आणि उपस्थिती वाढेल. तसेच सध्याच्या भारत आणि पाकमधील तणाव पाहता भविष्यातील संभाव्य धोके हातळण्यास भारताला मदत होईल. तसेच भारताने अमेरिकेकडून सी-विजन सॉफ्टेवअर, तांत्रिक मदत प्रशिक्षण, सॉफ्टवेअर अ‍ॅनालिटिक्स आणि विविध उपकरणांची खऱेदी केली आहे.

काय आहे IPMDA ?

इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस ही योजना भारताच्या हिंद-प्रशांत महासागरातील टापू, दक्षिण-पूर्व आशिया आणि हिंद महासारग क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 2022 मध्ये टोकियोमध्ये झालेल्या क्वाड शिखर परिषदेमध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. या परिषदेत भारत, चीन, अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होता. या योजनेचे उद्दिष्ट डार्क शिपिंगवर काम करणाऱ्या जहाजांवर  (गुप्त पद्धतीने काम करणाऱ्या ) लक्ष्य ठेवणे, तसेच भागीदार देशांना त्यांच्या सागरी हद्दींचे निरीक्षण करण्यास मदत करणे आहे.

अमेरिकेकडून दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जागाचे लक्ष भारत पाकिस्तानकडे लागलेले आहे. याच दरम्यान अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेपण करत दोन्ही देशांना शांततेने चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या खोनवरुन संवाद साधला. दरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. जयशंकर यांच्याशी बोलताना रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. रुबियो यांनी म्हटले की, अमेरिका दहशतवाद विरोधातील लढाईत भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचे थैमान; देशात आणीबाणी लागू

Web Title: Pahalgam terror attack us helps india amid tension with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • America
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
2

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
3

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
4

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.