Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण

Pak EX-PM Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांवर अखेर शाहबाज सरकारने मौन सोडले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी इम्रान खान तुरुंगात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 02:53 PM
Pak EX-PM Imran Khan

Pak EX-PM Imran Khan

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी PM इम्रान खानच्या मृत्यूच्या अफवा
  • अखेर पाकिस्तान सरकारने सोडले मौन
  • जाणून घ्या काय म्हणाले शाहबाज सरकार?
Pakistan Ex-PM Imran Khan News Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान गेल्या बऱ्याच काळापासून तुरुंगात आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे प्रयत्न सुरु आहेत. याच वेळी तुरुंगात इम्रान खान यांच्यावर तुरुंगात अत्याचार घडत असल्याच्या आणि त्यांचा मृत्यूच्या अफवा पसरल्या होता. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.

Imran Khan News: पाकिस्तानमध्ये वातावरण तापले! इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या? PTI समर्थकांचे देशात हिंसक आंदोलन सुरू

इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू?

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची तुरुंगात हत्या झाल्याचे, त्यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होता. काहीजणांनी त्यांचा प्रकृती खालवल्याचा दावाही केला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी खान यांच्या बहिणी नूरीन खान, अलीमा खान आणि उज्मा खान यांना त्यांच्या भावाला भेटू दिले जात नव्हेत. त्यांच्यावर क्रूरपणे लाठीमार करत तुरुंगातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले होते.

खान यांच्या बहिणींनी तुरुंग प्रशासनावर त्यांच्यावर मारहाण केल्याचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. तसेच इम्रान खान यांच्या पक्षानेही सरकारवर खान यांच्यासोबत तुरुंगात चुकीची वागणून दिली जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे पीटीआय पक्ष आणि खान समर्थकांमध्ये तीव्र वातावरण तापले होते. तुरुंगाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता.

तुरुंग प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

दरम्यान पाकिस्तनच्या सरकारने इम्रान खान यांच्यावर अदियाला तुरुंगात अत्याचार होत असल्याच्या आणि निधन होत असल्याचा आरोपांना पूर्णविरामो दिला आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांचे निधन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांची प्रकृती देखील चांगली असल्याचे म्हटले आहे. खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

शाहबाज सरकारचे स्पष्टीकरण

याच वेळी आसिफ ख्वाजा यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दावा केला आहे की, इम्रान खान यांना तुरुंगात सर्व आराम आणि सुविदा दिल्या जात आहे. ख्वाजा यांनी उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, त्यांना पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवण दिले जात आहे. त्यांना टीव्ही देण्यात आला आहे. व्यायामासटी फिटनेस मशीन आहे. खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि अनेक चांगल्या सुविधा देण्यात आली असल्याची उपहासात्मक टिप्पणी ख्वाजा यांनी केली आहे.

पाकिस्तानमध्ये गोंधळ! इम्रान खानच्या बहिणींचा भावाला भेटू न दिल्याने तुरुंगाबाहेर मोर्चा, सरकारला दिला अल्टीमेटम

💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफेवर पाकिस्तान सराकरने काय म्हटले?

    Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी माजी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफेवर उपहासात्मक टिप्पणी करत त्यांना पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवण दिले जातअसल्याचे म्हटले आहे.

  • Que: माजी पाक PM इम्रान खानचा मृत्यूवर अदियाला तुरुंगाने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: माजी पाक PM इम्रान खानचा मृत्यूवर अदियाला तुरुंगाने खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Pak government broke silence on ongoing speculation on ec pm imran khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
1

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
2

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
3

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
4

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.