Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War: ‘… तर अनेक मुस्लिमांची हत्या होईल’ ; इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तानचे आसिफ ख्वाजा यांचे विधान

Israel-Iran War: सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच पाकिस्तानने इस्रायलविरोधी भाष्य केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी इराणला समर्थन दर्शवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2025 | 12:58 PM
Pakistan can support Iran against Israel, says Defense Minister Khawaja Asif

Pakistan can support Iran against Israel, says Defense Minister Khawaja Asif

Follow Us
Close
Follow Us:

Israel-Iran War News Marathi: इस्लामाबाद: शुक्रवारी(14 जून) इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर मध्ये पूर्वेत दोन्ही देशांत तीव्र युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चा देखील थांबली आहे. इराणने तीव्र संताप व्यक्त केला असून इस्रायलच्या अनेक भागांवर हल्ला चढवला आहे. याच वेळी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलशी सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तान इराणला समर्थन देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी सर्व मुस्लिम देशांना इस्रायलविरोधी येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसरा, जगातील सर्व मुस्लिम देश एक आले तरच इस्रायलशी संघर्ष करता येईल. पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी इराण-इस्रायलंमधील युद्धावर भाष्य केले. इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांनी म्हटले की, इराणवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला ते चुकीचे आहे. आम्ही इराणच्या समर्थनार्थ आहोत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : इस्रायलच्या हल्ल्यात ७८ नागरिकांचा मृत्यू; संतप्त इराणने रद्द केली अमेरिकेसोबतची अणुचर्चा

सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येण्याची वेळ

आसिफ ख्वाजा यांनी पुढे म्हटले की, इस्रायलच्या गाझातील हत्याकांडाविरोधात आणि इराणवरील हल्ल्याविरोधात सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. सर्व मुस्लिम देश एकत्र आले नाहीत, तर भविष्यात आल्यापल सोबत काय घडले सांगता येणार नाही.ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलला आताच संपुष्टात आणले नाही तर भविष्यात आणखी मुस्लिमांची हत्या केली जाईल. यामुळे या शत्रूचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

आसिफ ख्वाजा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आसिफ ख्वाजा यांनी म्हटले की, इराण एक मुस्लिम राष्ट्र आहे, तसेच आपला शेजारी देश आहे. अशा परिस्थिती शरीफ यांनी इस्रायलच्या हल्ल्याविरोधी काही बोलले नाही चुकीचे आहे. तसेच त्यांनी इस्रायलला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.

युद्धाची परिस्थिती

शुक्रवारी (13 जून) इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. यानंतर इराणने देखील तेल अवीव बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सरुवात केली. इराणने २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध तीव्र भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वेळी अमेरिकेने इस्रायल आणि इराणमधील शांततेसाठी सौदी अरेबियाशी संपर्क साधला आहे. सौदी अरेबियाच्या मध्यस्थाने इराण आणि इस्रायलमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Mohammad Bagheri : इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी नक्की कोण होते? इस्रायलच्या हल्ल्यात झालाय मृत्यू

Web Title: Pakistan can support iran against israel says defense minister khawaja asif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
1

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू
2

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Jong UN ची घाबरगुंडी? केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी
3

व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Jong UN ची घाबरगुंडी? केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
4

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.