Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Pakistan Deal : हिंद महासागरात पाकिस्तानचं राज्य? चीनकडून खरेदी करणार ‘हे’ घातक शस्त्र, भारताची डोकेदुखी वाढणार?

China Pakistan Defense Deal : दक्षिण आशियाच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. चीनने पाकिस्तानला घातक शस्त्र सोपवलं असून भारताविरोधी प्रभोक्षक असे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 04:08 PM
China Pakistan Submarine Deal

China Pakistan Submarine Deal

Follow Us
Follow Us:
  • हिंद महासागरात ड्रॅगनची नवी चाल
  • पाकिस्तानला दिलं हे घातक शस्त्र
  • भारतासाठी धोक्याची घंटा?
China Pakistan Submarine Deal : बीजिंग/इस्लामाबाद : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीन (China) आणि पाकिस्तानने हिंद महासागरात मोठा गेम केला आहे. चीनने आपल्या सर्वात प्रगत पाणबुड्या पाकिस्तानच्या नौदलला दिल्या आहेत. यामुळे दक्षिण आशियातील सागरी सुरक्षेच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने एकूण ८ हंगोर क्लास पाणबुड्या ५ अब्ज डॉलर्सने पाकिस्तानला विकल्या आहेत.

हे देखील वाचा : India China Tension : ड्रॅगनची उडाली झोप! भारताच्या ‘अग्नि’ मिसाइलला रोखण्यासाठी नवी खेळी; तिबेटमध्ये तैनात केले घातक शस्त्र

हंगोर पाणबुडीचे वैशिष्ट्ये

  • या संरक्षण करारांतर्गत चार पाणबुड्या थेट चीनमध्ये तयार केल्या जाणार आहेत. चर चार पाणबुड्या पाकिस्तान (Pakistan) च्या कराची शिपयार्डमध्ये चीनच्या सहाय्याने तयार केल्या जाणार आहेत.
  • या पाणबुड्या S26P श्रेणीतील एअर-इंडिपेंडेट प्रोपल्शन (AIP) प्रगत तंत्रज्ञानाने विकसित आहेत. यामुळे या पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागणार नाही,
  • या पाणबुड्या अनेक दिवस पाण्याखाली राहून शत्रूच्या नजरेतून सहज गायब होऊन जाऊ शकतात.
  • टॉरपीडो, अँटी शिप मिसाइल्स आणि विशेषत: अणुबाम्ब वाहून नेण्यास या पाणबुड्या सक्षम आहेत.
  • या पाणुड्यांमध्ये बाबर-३ क्रूझ मिसाईलही तैनात करण्यात आली आहे.

चीनचे बढाईखोर दावा

पाणबुडी हस्तांतरणच्या वेळी चिनी संरक्षण  तज्त्रांनी भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, या पाणबुड्यांमुळे हिंद महासागरात भारताच्या वर्चस्वाला धक्का बसेल. एका चिनी तज्ज्ञाने असेही म्हटले की, या करारामुळे भारताच्या पंतप्रधानांची झोप उडेल. चीनच्या या पाणबुडींना भारताच्या एअक्राफ्ट कॅरिअर्ससाठी मोठा धोका तज्ज्ञांनी संबोधले आहे. चीनच्या या दाव्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

भारतासाठी खरंच धोक्याची घंटा?

भारतीय तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या लष्करी ताकदीत वाढ ही भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा एक प्रयत्न आहे. ही बाब भारतासाठी धोक्याची मानली जात आहे. कारण पाकिस्तानकडे सध्या अत्याधुनिक स्टर्लिंग इंजिनवर आधारित सायलंट किलर पाणबुड्या असणार आहेत. यांचा शोध घेणे अत्यंत कठीण असते. यामुळे भविष्यात अरबी आणि हिंद महासागरात भारतासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : India China Tension : भारतासाठी धोक्याची घंटा! चीनचे Spy Ship बंगलाच्या उपसागरात; नौदल हाय अलर्टवर

Web Title: Pakistan china defense deal indian ocean threat india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • China
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.