Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : ट्रम्प यांची चमचागिरी फळली! पाकिस्तानला IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर

Pakistan News : आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलरचा ब्लॅकआउट निधी मंजूर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 12:16 PM
Pakistan IMP Funding 1.2 Billion Dollars Donald Trump

Pakistan IMP Funding 1.2 Billion Dollars Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानला IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर
  • अमेरिकेची खुशामत करणं फळलं
  • पाकिस्तानचे नशी पालटणार
कंगाल पाकिस्तान(Pakistan)ला मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलरचे ब्लॅकआउट कर्ज मंजूर केले आहे. सध्याची पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट आहे. इराण युद्धआमुळे देशात महागाईचा दर २२ टक्के पार झाला आहे. देशात तेल, वीज, आणि गॅसचाही तुटवला निर्माण झाला आहे. यानिधीमुळे पाकिस्तानला तात्पुरता आधार मिळण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला ट्रम्प यांची खुशामत करणे फळले आहे.

US Iran War: ‘1 तासात 7 दावे आणि सातही खोटे…’, Donald Trump वर भडकले इराण; Hormuz बाबत मोठा दावा

निधी मंजूर पण,…

सध्या पाकिस्तानला IMF ने कर्ज मंजूर केले असून स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने कर्जासाठी ठेवलेल्या बहुतांश अटी पूर्ण केल्या आहेत. विशेष करुन उर्जा क्षेत्रात आणि  कर प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी इंधन आणि उर्जा दरवाढ झाली होती. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर याचा फटका बसत होता.

गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि IMF मध्ये स्टाफ लेव्हल एग्रीमेंट करण्यात आले होते. २८ मार्च २०२६ रोजी IMF ने जाहीर केले होते की, पाकिस्तानने एक्सटेंडेड फंड फॅसिलीटी अंतर्गत सर्व निकष पूर्ण केले आहेत. यामुळे १.२ अब्ज डॉलरचा ब्लॅकआउट निधी मंजूर केला जात आहे.

ट्रम्प यांची जीहुजूरी फळली

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला मिळालेल्या या आर्थिक मदतीमागे अमेरिकेचा हात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकतेमुळे IMF कडून कर्ज मंजूर झाले आहे. कारण अलीकडच्या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी वारंवार ट्रम्प यांना भेट दिली होती. त्यांना बलूचिस्तानमधील रेअर मिनिरल्स गिफ्ट म्हणून देऊ केले होते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला ही खुशामत फळली आहे.

शिवाय पाकिस्तान सध्या अमेरिका इराण वादातही मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. यामध्ये इराण आणि अमेरिका दोन्ही देशांकडून पाकिस्तानचे कौतुक करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानला धोरणात्मक भागीदार म्हणून संबोधले आहे, तर दुसरकीडे इराणने देखील बंधु देश म्हणून उल्लेख केला आहे.

पाकिस्तान पुढील आव्हाने

पाकिस्तानला IMF कडून नाही तर सौदी अरेबियाकडूनही २ अब्ज डॉलरची मदत मिळाले आहे. परंतु सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. शेती, आयटी, आणि विक्री क्षेत्राला कराराच्या कक्षेत आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या परदेशी मदतीचा फायदा पाकिस्तानने करतो का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BREAKING: Pakistan set to receive $1.2 billion more in bailout funds from the International Monetary Fund pic.twitter.com/BWRh5R1xje — Shashank Mattoo (@MattooShashank) April 18, 2026


US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Pakistan imf 1 2 billion loan trump controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
1

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
2

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
3

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
4

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.