Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

Pakistan Afghaistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पाकिस्ताने अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्रे डागली असून यामध्ये ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 03:02 PM
Pakistan Aghanistan War

Pakistan Aghanistan War

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान अफगणिस्तान युद्ध पुन्हा भडकले
  • पाकिस्तानचा अफगाण सीमेवर क्षेपणास्त्र हल्ला
  • 7 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Pakistan Missile Attack on Afghanistan : काबुल/इस्लामाबाद : अमेरिका इराण तणाव वाढत असतानाच पाक-अफगाण सीमेवर पुन्हा संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून यामध्ये ७ नागरिकांचा बळी गेला आहे. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. यामुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pak-Afghan War : युद्ध थांबवा नाहीतर…, पाक-अफगाण युद्धवार संतापला चीन; दिला गंभीर इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(२६ एप्रिल) पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकामक  झाली होती. यामध्ये  ६ पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानने  अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात भीषण प्रतिहल्ला केल्ला. पाकिस्तानने थेट सयद्द जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठावर हल्ला केला आहे. याशिवाय असदाबादमधील रहिवाशी घरांवरही वांरवार हल्ले सुरुत आहे. जखमींमध्ये विद्यार्थी आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

ताबिलानचा संताप

पाकिस्तानच्या या कृत्यावर अफगाणिस्तान (Afghanistan) च्या तालिबान सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानन जाणूबुजून नागरी भागांना लक्ष्य करत असल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी केला आहे. या हल्ल्यात ७० जण जखमी झाले असून ४ विद्यार्थ्यंचा मृत्यू झाल्याची माहिती फितरत यांनी सोशल मीडियावरुन दिले आहे. तसेच पाकिस्तानच्या या कृत्याला त्यांनी गंभीर युद्धगुन्हा संबोधले आहे.  या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

Today, April 27, 2026, the military regime of Pakistan once again conducted artillery shelling using mortars and rockets against multiple areas of Asadabad, the provincial capital of Kunar, as well as parts of Manogai District.
In these attacks, which commenced at 2:00 PM,… pic.twitter.com/vnpTU2W6be
— Hamdullah Fitratحمدالله فطرت (@FitratHamd) April 27, 2026

दरम्यान पाकिस्तानने तालिबानचे सर्व आरोप फेटाळले असून आम्ही कोणत्याही विद्यापाठीवर हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.  पाकिस्तानच्या मते, तालिबानने त्यांच्या एका सैनिकाला ओलीस ठेवले आहे. त्यांची शस्त्रेही जप्त केली आहेत. याप्रत्युत्तरात कारवाई म्हणून सीमेवर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये एका अफगाणी मुलाचा मृत्यू झाला.

संघर्षाचे मूळ कारण

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव नवीन नाही. २००१ पासून हा वाद सुरु आहे. अफगाण तालिबान आणि टीटीपी विरोधात पाकिस्तानने युद्ध पुकारले आहे. पाकिस्तान खोट्या इस्लामचा प्रचार करतो असे तालिबानचे आरोप आहेत.

शांततेचे प्रयत्न अपयशी

गेल्या मार्च महिन्यात दोन्ही देशांमध्ये चीन, कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही आठवड्यातच दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरु केले.

Kabul Hospital Attack : ‘मोठी चूक केली…’ ; अफगाणिस्तानच्या रुग्णालयावरील हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने अफगाणिस्तामध्ये कुठे केला हल्ला?

    Ans: पाकिस्तानने  अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात भीषण प्रतिहल्ला केल्ला. पाकिस्तानने थेट सयद्द जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठावर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

  • Que: अफगाणिस्तानवर का करण्यात आला हल्ला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(२६ एप्रिल) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकामकीत ६ पाकिस्तानी सैनिकांना ठार झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानवर हल्ला केला.

Web Title: Pakistan missile attack on afghaistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.