Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : गरिबीचा वाढता विळखा; अन्न-घरासाठीच ६३% खर्च

Pakistan News : पाकिस्तानमधील गरिबी वाढत आहे. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अन्नासाठी संघर्ष करत आहे. एका नवीन अहवालातून असे समोर आले आहे की, पाकिस्तानच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 08, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • भूकबळीची स्थिती सुधारली
  • आहारावर परिणाम
Pakistan News : पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी जवळपास ६३ टक्के (अंदाजे १६.१ कोटी लोक) किमान दर्जाचे आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न घेऊ शकत नाहीत. एका नवीन अहवालानुसार, घर, वाहतूक, वीज आणि पाणी यांसारख्या अत्यावश्यक गैर-अन्न खर्चानंतर, बहुतेक लोकांकडे तृणधान्ये, कडधान्ये, दूध, अंडी, फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थ खरेदी करण्यासाठी पुरेसे उत्पन्न उरत नाही.

‘द न्यूज पाकिस्तान‘मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, २०२५ पर्यंत पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी जवळपास दोन-तृतीयांश लोकांना किमान आरोग्यदायी आहार घेणे परवडणार नाही. दक्षिण आशियामध्ये पौष्टिक पदार्थांच्या सर्वात कमी किमती असूनही, आरोग्यदायी अन्नाच्या उपलब्धतेच्या बाबतीत पाकिस्तान या प्रदेशातील सर्वात वाईट देशांपैकी एक आहे.

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

आहारावर परिणाम

याचा परिणाम लोकांच्या आहारावर स्पष्ट दिसू लागला आहे . दोन ताज्या सर्वेक्षणांदरम्यान १४ प्रमुख अन्नपदार्थांपैकी १३ पदार्थांचा दरडोई वापर घटला. तांदळाचा दरडोई मासिक वापर सुमारे १९ टक्क्यांनी, डाळींचा २६ टक्क्यांनी आणि दुधाचा १० टक्क्यांनी घटला. मटण, बीफ आणि चिकन यांचा एकत्रित वापर १८ टक्क्यांनी घटला.

भूकबळीची स्थिती सुधारली

जागतिक भूकबळी च्या टक्केवारी मध्ये यावर्षी घसरण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत भूकबळी कमी झाले आहेत . ही चांगली बाब असल्याचे जाणकार म्हणतात . आलेल्या रिपोर्ट नुसार २०२५ मध्ये ७. ८ टक्के लोकं भूकबळीचे शिकार झाले . आणि हा आकडा २०२४ मध्ये ८.१ टक्के आणि २०२२ मध्ये ८.६ टक्के होता . पाकिस्तानमध्ये खाद्य वस्तूंची महागाई २०२३ च्या महागाई पेक्षा कमी असली तरी जेवणाची दुरावस्था ही आजही चिंतेची आणि इशाऱ्याची बाब आहे .

Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा

तसेच वे विश्लेषकांच्या मते महागाईचे स्पीड संथ झाले आहे . परंतु मोठ्या महागाई मुळे लोकांच्या इन्कम मध्ये खालची पातळी गाठत आहे . तर घरातल्या इन्कम दरात १३ टक्क्यांची पातळी खाली गेली आहे . हा सर्वात कमी दार नोंदवला गेला आहे . आणि गरिबी दार २१.९ टक्के यावरून वाढून २८.९ टक्के झाला आहे . याला देशातील असुरक्षित वातावरण , बेरोजगारी , आणि आर्थिक स्थिरता नसणे अशासारखे अनेक प्रश्न पाकिस्तानसमोर उभे आहेत . आणि याच्या अंदाजानुसार २.५ करोड अतिरिक्त लोक गरिबीच्या रेषेच्या खाली समाविष्ट झाले आहेत .

Web Title: Pakistan news the growing grip of poverty 63 of expenditure goes towards food and housing alone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • pakistan economic crisis
  • Pakistan News
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
1

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
2

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस
3

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.