Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ…

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील लाल किल्ल्या परिसरातील स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटानंतर पाकिस्तान देखील हाय अलर्टवर आला असून सीमांजवळ सुरक्षा कडक करण्यास सुरुवात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 11, 2025 | 10:15 AM
Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले...

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले...

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर
  • राजस्थान सीमेजवळ हवाई दलाची गस्त
  • ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्सचा नागरिकांना इशारा
Delhi Bomb Blast News in Marathi : नवी दिल्ली : काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

Delhi Red Fort Blast: दिल्लीत भीषण स्फोटानंतर खळबळ; काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेण्याची धमकी देणारा Video समोर

पाकिस्तान हाय अलर्टवर

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेजवळ हवाई क्षेत्रात संरक्षण वाढवले आहे. तसेच पाकिस्तानने पंजाबमधील भारत-पाक सीमेवर देखील हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्कर, नौदल, आणि हवाई दलांच्या प्रमुखांसह बैठक घेतली. या बैठकीत भारतातील स्फोटाचा आढावा घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देश हादरले

नेपाळ, बांग्लादेश देखील हाय अलर्टवर आहे. उत्तर प्रदेश-नेपाळ सीमांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. बांगलादेशने देखील आंतरराष्ट्रीय सीमांवर सुरक्षा वाढवली आहे. याच वेळी ब्रिटनने देखील भारतातील आपल्या नागरिकांसाठी इशारा दिला आहे. भारतातील काही भागांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष करुन भारत-पाकिस्तान सीमेजवळ १० किमी पर्यंत, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर राज्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या दूतावासाने देखील आपल्या नागरिकांसाठी दिल्लीतील लाल किल्ला परिसरा व गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

संपूर्ण देशात हाय अलर्ट…

दिल्ली स्फोटाचे कारण सध्या अस्पष्ट आहे. या घटनेचा संबंध दहशतवाद्यांशी जोडला जात आहे. फरीदाबाद येथून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशाच्या मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे. सर्वत्र कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.  घेतला.” तसेच NIA आणि NSG च्या टीम्स घटनास्थळी तपासासाठी पोहोचल्या आहेत.

Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव

Web Title: Pakistan on high alert after delhi blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • delhi
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश
1

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?
2

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर
3

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त
4

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.