Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट चढले रणगाड्यावर अन्…; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सैन्याची भेट ठरलीये चर्चेचा विषय, VIDEO

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या सैन्याचे भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2025 | 03:18 PM
Pakistan PM got Trolled For Meeting Forces After PM Modi's Adampur Visit

Pakistan PM got Trolled For Meeting Forces After PM Modi's Adampur Visit

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आदमपूर एअरबेसवर सैन्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे आणि शौर्यचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच सर्वत्र कौतुक होत आहे. याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या सैन्याचे भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या कृतीचे डिप्लोमसी म्हणून वर्णने केले जात आहे. नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेसाठी लढा देणाऱ्या सैनिकांचे आभार मानले आणि त्यांचे मनोबल वाढवले असे म्हटले जात आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कृती ही राजकीय स्टंट असल्याची टिका सोशल मीडियावर केली जात आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या माजी PM ‘शरीफ’ यांनी रचला होता भारतावर हल्ल्याचा प्लॅन; त्यांच्याच मंत्र्याने केली पोलखोल

Prime Minister Muhammad Shehbaz Sharif, during his visit to Sialkot, addressed Pakistan Army soldiers and PAF airmen, delivering a clear and firm message to Prime Minister Modi. pic.twitter.com/weeQW5iU3x — The Daily CPEC (@TheDailyCPEC) May 15, 2025

पहगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला होता. भारतातून पहगामच्या हल्ल्याचा बदल्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूर मोही राबवली आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. भारताने पहलगामचा बदला घेतला. परंतु भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने देशाच्या सीमावर्तीत भागांमध्ये हल्ला करण्यास सुरुवाक केली. मात्र, भारताने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान १० मे रोजी चार दिवस सुरु असलेल्या संघर्षावर विराम झाला. दोन्ही देशांच्या डीजीएमोने चर्चा केली आणि युद्धबंदीवर सहमती दर्शवली. एवढे होऊनही पाकिस्तान सुधारला नाही, यानंतरही भारतावर हल्ले केले. तसेच सिंधू जल करारावरुन भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, सिंधू जल करार पुनर्सुचित केला नाही तर युद्धबंदी मानता येणार नाही.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर सैन्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे त्यांच्या धाडसाचे कौतुक केलेच. तसेच एअरबेसवरुन पाकिस्तानला इशारा दिला. तसेच त्यांनी युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती हेही स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती. तसेच काश्मीर मुद्दा देखील पाकिस्तान आणि भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर कोणत्याही बाहेरच्या देशाची भूमिका आम्ही स्वीकारणार नाही. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला झाल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बलोच महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून येईल अंगावर काटा; भारताला पाठिंबा देत पाकिस्तानवर केली आगपाखड, Video Viral

Web Title: Pakistan pm got trolled for meeting forces after pm modis adampur visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान
1

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
2

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
3

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
4

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.