Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची दुतोंडी रणनीति! एकीकडे अमेरिकेचे गुणगाण, दुसरीकडे इराणच्या अणु प्रकल्पाला पाठिंबा

Masoud Pezeshkian Visit Pakistan : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने इराणच्या अणु कार्यक्रमाला पाठिंबा दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 04, 2025 | 11:30 PM
Pakistan PM Shahbaz supported Iran's nuclear program in talk with masoud pezeshkian

Pakistan PM Shahbaz supported Iran's nuclear program in talk with masoud pezeshkian

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत.
  • या दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि इराणमध्ये अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
  • या दरम्यान पाकिस्तानने इराणच्या अणु प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.

Pakistan News Marathi : इस्लामाबाद : सध्या इराणचे (Iran) अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या (Pakistan) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. या दरम्यान दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. दरम्यान यावेळी पाकिस्तानने एक मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणच्या न्यूक्लियर प्रोगामला पाठिंबा दिला आहे. मात्र या पाठिंब्यामुळे अमेरिका संतप्त होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ला

इराण हा इस्रायलचा मोठा शत्रू आहे. यामुळे इस्रायल अमेरिकेचा मित्र असल्यामुळे अमेरिकेने देखील इराणला आपला शत्रू मानले आहे. शिवाय इराणच्या न्यूक्लियर प्रोगामला अमेरिकेनेही विरोध केला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमाला अमेरिकेने धोकादायक मानले असून याला त्यावर निर्बंध लादले आहे. नुकतेच इस्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेने देखील इराणच्या अणु तळांवर हल्ला केला होता. यामध्ये इराणचे फोर्डो, नतान्झ, आणि इस्फाहान हे तीन अणुस्ळे नष्ट झाली होती.

Nimisha Priya : ‘निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी द्या…’, ब्लड मनीचाही मार्ग बंद; महदीचे कुटुंब येमेनच्या हुथी सरकारवर संतापले

पाकिस्तानचा इराणच्या अणु कार्यक्रमाला पाठिंबा

रविवारी (०३ ऑगस्ट) इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शाहबाज यांनी अराणच्या न्यूक्लियर प्रोगामला पाठिंबा दिला. पाकिस्तानने म्हटले की, इराणचा अणु कार्यक्रम शांततेसाठी आहे. हा कार्यक्रम अणुउर्जा विकसित करण्यासाठी असून इराणला याचा पूर्ण अधिकार आहे, यामुळे या कार्यक्रमाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे शाहबाज यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या पाठीत पाकिस्तानने खुपसला खंजीर

दरम्यान इराणच्या अणु कार्यक्रमाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्याने अमेरिकेला धक्का बसला आहे. अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) आधीच इराणच्या अणु कार्यक्रमाच्या विरोधत आहे. इराणच्या अणु प्रकल्पाला प्रादेशिक सुरक्षेसाठी अमेरिकेने धोकादायक म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने यावर बंदी घातली होती. तसेच ब्रिटन, फ्रान्स, इटली यांसारखे युरोपीय देश देखील इराणच्या या प्रकल्पाला धोकादायक मानतात.

दरम्यान पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला असून याला अमेरिकेविरोधी पाऊल मानले जात आहे. शिवाय एककीडे पाकिस्तानचे जनरल प्रमुख अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सोबत डिनर करत आहेत, अमेरिकेची स्तुती करत आहेत. तर दुसरीकडे त्याच्या शत्रू देशाला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. यामुळे पाकिस्तान नेमका कोणता खेळ खेळत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका संबंधांमध्ये पुन्हा कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.

US Plane Crash : अरे काय चाललंय तरी काय? अमेरिकेत पुन्हा अपघात; उत्तर कॅरोलिनच्या समुद्रात कोसळले विमान, VIDEO

Web Title: Pakistan pm shahbaz supported irans nuclear program pakistan pm shahbaz supported irans nuclear program in talk with masoud pezeshkian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • pakistan

संबंधित बातम्या

चीनकडून मिसाईल आणि ड्रोन घेणार इराण, बदल्यात देणार तेल…रिपोर्टमध्ये खुलासा
1

चीनकडून मिसाईल आणि ड्रोन घेणार इराण, बदल्यात देणार तेल…रिपोर्टमध्ये खुलासा

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

TTP Attack on Pakistan Army: आधी बॉम्बस्फोट, नंतर गोळ्यांचा वर्षाव…पाकिस्तानी सैन्यावर भयानक हल्ला; तर…
3

TTP Attack on Pakistan Army: आधी बॉम्बस्फोट, नंतर गोळ्यांचा वर्षाव…पाकिस्तानी सैन्यावर भयानक हल्ला; तर…

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल
4

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.