Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये Tik-Tok स्टारची घरात घुसून हत्या; 17 वर्षीय तरुणीसोबत कोणाची होती दुश्मनी?

पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉक स्टार सना युसूफची हत्या करण्यात आली आहे. ही घटना टिकटॉकस्टार सनाच्या इस्लामाबादमधील निवासस्थानी घडली. या घटनेने परिसरता खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2025 | 04:37 PM
Pakistan's famous TikToker shot dead in Islamabad

Pakistan's famous TikToker shot dead in Islamabad

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. एकीकडे बीएल आर्मी आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. पाकिस्तानमध्य एक दु:खद आणि धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉक स्टार सना युसूफची हत्या करण्यात आली आहे. ही घटना टिकटॉकस्टार सनाच्या इस्लामाबादमधील निवासस्थानी घडली. टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना युसूफ ही मूळची अप्पर चित्रालची रहिवासी आहे. तिला भेटायला आलेल्या एका पाहुण्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आरोपीचा शोध सुरु करण्यात आले आहे. गोळ्या झाडल्यानंतर सनाला तातडीने रुग्णालयाते नेण्यात आले. पण रुग्णालयात गेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या वाढदिवसा दिवशी २ जून २०२५ रोजी ही घटना घडली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भूकंपामुळे हादरले पाकिस्तानचे कराची तुरुंग; संधी मिळताच १०० हून अधिक कैदी झाले फरार

In the murder case of Tiktoker Sana Yousuf, Islamabad Police has identified the shooter with CCTV and other evidences, for now teams are formed for his arrest but search is yet pending https://t.co/PjUX7fMdAq pic.twitter.com/9FaTdWduxG

— Sahil Malik (@tackilam) June 3, 2025

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सना युसूफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) मध्ये पाठवण्यात आला आहे. अद्याप हत्येमागील कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यामध्ये परस्पर वादातून, वैयक्तिक वादातून हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकरणी सनाची आई फरजाना युसूफ यांनी एफआयआर दाखल केली आहे.  सध्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. संशयिताची ओळख पटवण्याचे आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहे. या घटनेनंतर इस्लामाबादच्या परिसरात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय सना युसूफ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तिचे टिकटॉकवर ७.२५ लाख आणि इन्स्टाग्रामवर सुमारे ५ लाख ऑलोवर्स आहेत. तिच्या लुकमुळे तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरशी केली जायची.

या प्रकरणाची तुलना जानेवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या एका प्रकरणाशी केली जात आहे. जानेवारी पाकिस्तानच्या क्वेटामध्ये एका मुलीची सोशल मीडिया पोस्टमुळे हत्या करण्यात आली होती. हिरा अन्वर (१५ वर्षीय) हिची तिच्या कुटुंबाने हत्या केली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुन्हा एकदा पाकिस्तानचा घाणेरडा चेहरा बेनकाब! Pahalgam हल्ल्याच्या मास्टरमाइंडच्या बाजूने उतरला ‘हा’ नेता

Web Title: Pakistans famous tiktoker shot dead in islamabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
1

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
2

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
3

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
4

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.