Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

पाकिस्तानमध्ये पुन्हा भारतविरोधी खेळ रचला जात असल्याचे गुप्त माहिती मिळाली आहे. धार्मिक सभेच्या नावाखाली दहशतवाद्यांच्या बैठकीचे आयोजन केले जात असून यामध्ये महिलांचाही समावेश दिसून आहे. यामुळे गंभीर धोक्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2025 | 11:23 PM
Pakistan's new conspiracy against India Secret meeting of let and jem terrorist groups in Bahawalpur

Pakistan's new conspiracy against India Secret meeting of let and jem terrorist groups in Bahawalpur

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट?
  • बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक
  • बैठकीत महिलांचाही समावेश
Pakistan’s conspiracy against India : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवादी हालचाली पुन्हा वाढताना दिसत आहेत. दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी बहावलपूर येथे गुप्त बैठकीचे आयोजने केले असल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक सभांच्या नावाखाली या बैठका घेतल्या जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.  चिंताजनक बाब म्हणजे या बैठकीत महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे  भविष्यातील दहशवादी कारवायांचे सुत्र आता महिलांच्या हाती असणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही भारतासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहावलपूर येथे  दहशतवादी मसूद अजहरच्या मुख्य टिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या डिफ्टी चीफ सैफुल्लाह कसुरीने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला धार्मिक स्वरुप देण्यात आले होते.  सीत-एतनबी आणि सहीह बुखारी असे याचे नाव होते. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली  येथे दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. सैफुल्लाह कसुरीने मोहम्मद  अजहरची भेट घेतली आहे. हा भारताविरोधी मोठा कट रचला जात असल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महिलांचाही धार्मिक कार्यक्रमात सहभाग

चिंताजनक बाब म्हणजे या कार्यक्रमाला महिलांना देखील उपस्थित दर्शवली होती. यामुळे तज्ज्ञांनी महिलांद्वारे भविष्यातील दहशतवादी कारवाया सुरु असल्याचे म्हटले जात आहे.  यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेंची भीती अधिक वाढली आहे. या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये लाला किल्ली परिसरात झालेल्या स्फोटात महिलांचा समावेश होता. तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासानुसार महिला डॉ. शाहीनने हा दहशतावदी हल्ला घडवून आणण्यात मदत केली होती. शाहीनचा दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्या आफिराहची पत्नी अफिरा बीबीशी संपर्क असल्याचेही आढळून आले होते.

सध्या महिला जिहादींचा धोका वाढत असून मिळालेल्या माहितीनुसार, आफिरा बीबीने भारतात दहशतवादाचे जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे. यामध्ये विशेष करुन महिलांचा समावेश आहे. यामुळे जागतिक स्तरावर देखील गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय दिल्ली हल्ल्यानंतर दहशतावादी गटांच्या बैठकांमुळे भारतविरोधी कट रचाला जात असल्याचा अधिक संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या हाय अलर्ट मोडवर आहेत.

Pakistan Reality : पाकिस्तानने हदद्च केली पार! दहशतवादासोबतच ‘हे’ काम करून जगभरातून बनले निंदेचे कारण

Web Title: Pakistans new conspiracy against india secret meeting of let and jem terrorist groups in bahawalpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Terrorist Activities
  • World news

संबंधित बातम्या

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?
1

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर
2

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप
3

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता
4

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.