Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची हत्या करुन विमान पेटवले

Papua Attack Update : इंडोनेशियाच्या पापुआमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. TPNPB या सशस्त्र बंडखोर गटाने एका अमेरिकन वैमानिकाची गोळ्या झाडून हत्या केली असून विमानही जाळून टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 09:56 AM
Papua Attack American Pilot killed

Papua Attack American Pilot killed

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियाच्या पापुआमध्ये अमेरिकन वैमानिकाची हत्या
  • विमानालीही लावली आग
  • सशस्त्र बंडखोरांचा हल्ला
Papua Attack News in Marathi : जकार्ता : इंडोनेशियाच्या पापुआ प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पापुआ प्रदेशात अमेरिकन वैमानिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर विमानालाही आग लावल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून हल्ल्याची जबाबदारी पापुआ प्रदेशासीतल सशस्त्र बंडखोरांनी घेतली आहे. या घटनेुळे पापुआतील दीर्घकाळ सुरु असलेल्या संघर्षाबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना पापुआ हायलँड्स प्रांतात याहुकरिमोतील बालिंगगामा परिसरात घडली. अमेरिकेचे वैमानिक निकोलस एफ. गोसेलिन इंडोनेशियाच्या असोसिएटेड मिशन अॅव्हिएशन या विमानसेवा कंपनीसाठी काम करत होते.

त्यांच्या विमानाने वामेना येथून उड्डाण केल्यानंतर बालिंगगाम येथील धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले. याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. परंतु लँडिंगनंतर काही वेळाने विमानाशी संपर्क तुटला. यानंतर विमान जळालेल्या अवस्थेत आढळले.

TPNPB केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी वेस्ट पापुआ नॅशनल लिबरेशन आर्मी (TPNPB) या सशस्त्र बंडखोर गटाने घेतली आहे. गटाचे प्रवक्ते सेबी साम्बोम आरोप केला की, वारंवार इशारा देऊनही त्यांच्या गटाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात उड्डाणे सुरु होती.  यामुळेच ही कारवाई करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच त्यांनी इंडोनेशियन लष्कराच्या हालचालींसाठी नागरी विमानांचा वापर होते असल्याचा आरोपही केला. सांबोम यांनी असाही इशारा दिला की, त्यांच्या रेड झोनमध्ये नागरी विमानांची उड्डाणे सुरुच राहिली तर हल्ले होत राहतील. परंतु इंडोनेशियन लष्कराने हा आरोप फेटाळला असून संबंधित विमान नागरी विमान वस्तू आणि प्रवाशांच्या वाहतूकीसाठी कार्यरत होते असे म्हटले.

विमानतील इतर सात जण सुरक्षित

इंडोनेशिया सरकारने विमान जाळल्याच्या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या विमानात अमेरिकन वैमानिकासह आणखी सात स्थानिक पापुआ प्रवासी प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सातही प्रवासही सुरक्षित आहेत.

घटनास्थळ अत्यंत दुर्गम भागात असल्याचे बचाव आणि तपास कारण्यात अडचणी आल्या. इंडोनेशिया सुरक्षा दलाला दुसऱ्या दिवशी वैमानिकाचा मृतदेह मिळाला.

पापुआ हिंसाचाराचा इतिहास

पापुआमध्ये १९६९ पासून हिंसक आणि सशस्त्र फुटीरतावादी चळवळ सुरु आहे. ही चळवळ अधिक तीव्र होत आहे. यापूर्वी देखील परदेशी वैमानिकांना लक्ष्य केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

२०२३ मध्ये न्यूझीलंडच्या वैमानिकाला लक्ष्य करुन त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याला जवळपास ९ महिने ओलिस ठेवण्यात आले आणि वाटाघाटी चर्चेनंचर २०२४ मध्ये त्यांची सुटका झाली.

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Web Title: Papua attack american pilot killed plane set on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • America
  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
1

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर
2

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
3

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
4

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.