Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Philippines Ferry Tragedy : फेरीला भीषण आग; मृतांचा आकडा ७६ वर, १३ जण बेपत्ता

Philippines Ferry Tragedy : फिलिपिन्समध्ये मनिला ते कोरोन प्रवास करणाऱ्या ‘MV June Aster’ फेरीला लागलेल्या भीषण आगीत ७६ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता आहेत. ४३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीपूर्वी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे प्रवाशांनी सांगितले असून, दुर्घटनेच्या कारणाचा तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 12, 2026 | 09:57 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मनिला ते कोरोनच्या प्रवासादरम्यान अचानक पेटली फेरी
  • फेरीच्या आतून ७६ मृतदेह बाहेर
  • १३ जणांचा शोध सुरु
Philippines Ferry Tragedy : MV june Aster ही फेरी मनिलाहून पालावान प्रांतातील कोरोनाकडे जात होती . तब्बल २० तासांहून अधिक काळाच्या प्रवासानंतर कोरोनापासून सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर असताना फेरीला अचानक आग लागली . काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार आग लागण्यापूर्वी फेरीत दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले .

यानंतर काही क्षणात धूर आणि आगीने फेरीचा मोठा भाग व्यापला . जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे . परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उद्या घेतल्या .

मनिला ते कोरोनच्या प्रवासादरम्यान अचानक पेटली फेरी

MV June Aster’ ही फेरी मनिलाहून पालावान प्रांतातील कोरोनकडे जात होती. तब्बल २० तासांहून अधिक काळाच्या प्रवासानंतर कोरोनपासून सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर असताना फेरीला अचानक आग लागली. काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आग लागण्यापूर्वी फेरीत दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले.

यानंतर काही क्षणांतच धूर आणि आगीने फेरीचा मोठा भाग व्यापला. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या.

Russia-India Aviation : रशियाचं विमान भारताच्या आकाशात! Il-114-300 च्या १०५ विमानांचा मेगा प्लॅन

फेरीच्या आतून ७६ मृतदेह बाहेर

आग आटोक्यात आणल्यानंतर बचाव पथकांनी फेरीच्या आतील भागात शोधमहीम सुरु केली . फेरीच्या इकॉनॉमी क्लासच्या भागात मोठ्या प्रमाणावर जळालेले अवशेष आढळले . बचाव पथकांनी टप्पाटप्याने मृतदेह बाहेर काढण्यास सुरवात केली . शनिवारी आणखी ४१ मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला .

मृतांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली जात आहे . अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असून , त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे .

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

१३ जणांचा शोध सुरु

या दुर्घटनेत ४३ जण बचावले असले तरी १३ जण अद्याप बेपत्ता आहेत. फिलिपिन्स कोस्ट गार्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर समुद्री सुरक्षा आणि गुन्हेगारी तपासही सुरू करण्यात आला आहे.

फेरीतील आग नेमकी कुठून आणि कशामुळे सुरू झाली, याचा तपास केला जात आहे. स्फोट, कार्गो होल्डमधील परिस्थिती, आपत्कालीन सूचना देण्याची प्रक्रिया आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालक दलाने केलेली कारवाई या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. या दुर्घटनेमुळे फिलिपिन्समधील समुद्री प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

 

 

Web Title: Philippines ferry tragedy massive fire on ferry death toll rises to 76 13 missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • Accidendt
  • Fire News

संबंधित बातम्या

Ghansoli Fire: घणसोलीत ‘अनधिकृत’ लाकूड वखारीला भीषण आग; अनर्थ टळला पण  या ‘भस्मासुराला’ कोणाचा आशीर्वाद?
1

Ghansoli Fire: घणसोलीत ‘अनधिकृत’ लाकूड वखारीला भीषण आग; अनर्थ टळला पण या ‘भस्मासुराला’ कोणाचा आशीर्वाद?

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…
2

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…
3

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
4

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.