Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?

Pakistan News : पाकिस्तानच्या कराची येथील एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केली आहे. तिने तिच्या नवऱ्यावर फसवल्याचा आरोप केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2025 | 08:20 PM
pkaistan women seeks help from pm modi as her husband plans second marrige in delhi video viral

pkaistan women seeks help from pm modi as her husband plans second marrige in delhi video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानच्या कराचीतील महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
  • नवऱ्यावर तिला कराचीत सोडून दिल्लीत दुसरे लग्न केल्याचा आरोप
  • काय आहे संपूर्ण प्रकरण ?
Pakistani Woman Appeal to PM Modi : कराची : पाकिस्तानमधून (Pakistan) एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) न्यायाची मागणी केली आहे. निकीता नागदेव असे या महिलेचे नाव असून ती पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी आहे. तिने आपल्या नवऱ्यावल तिला सोडून दिल्लीत दुसरे लग्न करत असल्याचा आरोप केला आहे. तिने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदींकडे न्यायाची विनंती केली आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आले आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाण संघर्षाचा पुन्हा भडका; सीमेवर भीषण गोळीबार

काय आहे नेमकं प्रकरण?

निकीताने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तिचा नवरा विक्रमने तिच्याशी लग्न करुन तिला कराचीमध्ये सोडले आहे.  26 जानेवारी 2020 मध्ये त्यांचे हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. परंतु आता तिचा नवरा विक्रम  दिल्लीमध्ये दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. निकीताने सांगितले की, सुरुवातील दोघांमध्ये चांगला संसार सुरु होता. पण काही काळाने विक्रम तिला पाकिस्तानमध्ये घेऊन आला. काही दिवस सर्व काही सुरळित सुरु होते. पण काही दिवसांनी निकीताला तिच्या नवऱ्याचे तिच्या नातेवाईकाच्या संबंधातील एका महिलेशी संबंध असल्याचे कळाले.  मात्र तिने यावर कोणताही वाद घरात काढला नाही.

निकीताने सांगितले की, तिच्या नवऱ्याने 9 जुलै 2020 मध्ये तिला व्हिसासाठी अटारी सीमेवर आणून सोडले. ती एकटीच पाकिस्तानमध्ये परतली. तिला भारतात येण्यासाठी तिच्या कुटुंबाने देखील मदत केली नाही. सध्या ती पाकिस्तानमध्ये अडकली आहे. कराचीमध्ये असताना तिला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. तिने 27 जानेवारी 2025 मध्ये अधिकृत तक्रार दाखली केली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्ही पती-पत्नी भारतीय नागरिक नसल्याने हे प्रकरण पाकिस्तानच्या अधिकार क्षेत्रात येते असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

सध्या या प्रकरणाची इंदूरच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे.  आता दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांकडून यावर निर्णायक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान निकीताने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींकडे न्यायाची विनंती करत व्हिडिओ शेअर केला आहे.

Pakistan की महिला ने PM मोदी से मांगी मदद, कहा- पति को डिपोर्ट करें, उसने इंडिया में सगाई कर ली#PakistanNews #PMModi #DeportationCase #InternationalNews #ViralStory #IndiaPakistan #SocialMediaBuzz #BreakingNews #RelationshipDrama pic.twitter.com/k4u5ctvulN — BSTV MP-CG (@BSTVdigital) December 6, 2025


Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने पंतप्रधान मोदींकडे काय विनंती केली आहे?

    Ans: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने पंतप्रधान मोदींकडे तिला वैवाहिक जीवनात सुरक्षितता, न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • Que: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने तिचा नवरा विक्रमवर काय आरोप केले आहेत?

    Ans: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने तिचा नवरा विक्रमने तिला कराचीमध्ये एकटे सोडल्याचा आणि दिल्लीत दुसऱ्या महिलेशी लग्न करत असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Pkaistan women seeks help from pm modi as her husband plans second marrige in delhi video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर
1

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता
3

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता

चीनची चिथावणीखोर खेळी! जपानी लढाऊ विमानांवर ‘रडार लॉक’; टोकियोचा संताप उसळला
4

चीनची चिथावणीखोर खेळी! जपानी लढाऊ विमानांवर ‘रडार लॉक’; टोकियोचा संताप उसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.