Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धात भारताचा बळी! ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण देशात खळबळ

Iran Israel Conflict : इस्रायल-इराणमध्ये भयंकर संघर्ष सुरु आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. भारताचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. ओमानच्या तेल जहाजावरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 07:17 PM
Indian citizen killed in Gulf of Oman

Indian citizen killed in Gulf of Oman

Follow Us
Follow Us:
  • इराणचा ओमानच्या तेल टँकरवर हल्ला
  • एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
  • संपूर्ण देशात खळबळ
Indian citizen killed in Gulf of Oman : इस्रायल-इराण युद्धा(Israel Iran War)ने विनाशाकारी रुप धारण केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरलेली आहे. इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा (Ayatollah Ali Khamenei) बदला घेण्यास सुरुवात केली आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली असून या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. नुकतेच ओमानच्या तेल टँकरवर भीषण हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एका काही नाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे.

Israel Iran War : इराणमध्ये ‘महाविनाश’? इस्रायलच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा विळखा; IAEA चा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ओमानच्या ज्या जहाजावर हल्ला केला त्याचे नाव MKD VYOM आहे. ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली असून मस्कटच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर हल्ला झाला असल्याचे सांगतिले आहे.  सोमवारी (०१ मार्च २०२६) या तेलवाहू जहाजाला मानवविरहित सूसाईड ड्रोन बोटने लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या तेल टँकरवर एकूण २० क्रू मेंबर्स होते. ज्यात १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश होता. हल्ल्याची माहिती मिळताच बचाव कार्य तात्काळ सुरु करत २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.

वाढता तणाव आणि सुरक्षा चिंता

मीडिया रिपोर्टनुसार, हा हल्ला अशा वेळी करण्यात आला होता जेव्हा पश्चिम आशियात इराण इस्रायल तणाव शिगेला पोहोचला आहे. सध्या या घटनेमुळे भारतात खळबळ उडाली आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. मृताची ओळख पटवून त्याचा मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची धमकी

इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाई इराणच्या राजधानी तेहरानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वात मोठे धार्मिक आणि राजकीय नुकसान झाले आहे. यामुळे इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. तसेच तेथून जाणाऱ्या तेल जहाजांना लक्ष्य केले जात आहे. या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

ओमानच्या टँकरवरील हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक कंपन्या होमुर्झ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी मोठी वाढ केली होती. मात्र अनेक मोठ्या शिपिंग कंपन्यांना मालवाहतूक सध्या थांबवली आहे. मात्र याचा फटका जागतिक अर्थव्यवस्था आणि तेलाच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे.

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओमानजवळी तेल टँकरवर हल्ला कुठे झाला आहे?

    Ans: इराणने ओमानच्या किनारपट्टीवर रणनीतिकदृष्ट्या महत्वाच्या होमुर्ज सामुद्रधुनीजवळ एका तेल टँकरवर हल्ला केला आहे.

  • Que: इराणच्या ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात किती जीवीतहानी झाली आहे?

    Ans: इराणच्या ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

  • Que: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने काय धमकी दिली आहे?

    Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली असून या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.

Web Title: Iran israel war indian citizen killed in gulf of oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
1

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
2

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
3

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.