Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

PM Modi and Putin Meet in China : पंतप्रधान मोदी चीनच्या अधिकृत दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा यशस्वी झाला असून ते भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 08:15 PM
PM Modi and Putin's meeting in China's SCO Summit

PM Modi and Putin's meeting in China's SCO Summit

Follow Us
Follow Us:

Modi Putin SCO Meet : बीजिंग : पंतप्रधान मोदी चीनला शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरुन ही भेट निश्चित झाली होती. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.  दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि चीनमधील संबंधांना अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.

तसेच टॅरिफसारख्या अनेक जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणादरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले होते. दरम्यान यावेळी मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीही भेट घेतली दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली आहे.  दोन्ही नेते चर्चेपूर्वी  बैठकीच्या ठिकाणी एका गाडीतूनच गेले.

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले

Had an excellent meeting with President Putin on the sidelines of the SCO Summit in Tianjin. Discussed ways to deepen bilateral cooperation in all sectors, including trade, fertilisers, space, security and culture. We exchanged views on regional and global developments, including… pic.twitter.com/DhTyqOysbf — Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची ४५ मिनिटांची द्विपक्षीय चर्चा

  • पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी ४० ते ४५ मिनिटे द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.
  • परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या बैठकीचे आयोजन तियानजिनमधील हॉटेल रिट्झ-कार्लटन येथे करण्यात आले होते.
  • दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी जागतिक शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी भारत आणि रशियाचे घनिष्ठ संबंध अत्यंत महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
  • पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना म्हटले की, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. ही भेट अविस्मरणीय अनुभव आहे. तुमच्याशी झालेली चर्चा नेहमीच प्रेरणादायी आणि यशस्वी असते. दरम्यान दोन्ही नेतांमध्ये नियमित संपर्क होत असतो. तसेच अनेक उच्चस्तरीय बैठकाही होत असतात, हेही पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
  • दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धावरही चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी भारत पहिल्यापासूनच शांततेच्या आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढवण्यावर विश्वास ठेवतो हे त्यांनी स्पष्ट केले.
  • युक्रेन युद्धावर शांतता चर्चांचे देखील पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. तसेच पुतिन यांच्याकडे संपूर्ण मानवजातीसाठी संघर्ष लवकर संपवण्याची मागणीही पंतप्रधान मोदींनी केली.
  • तसेच दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील संबंध मजबूत करण्यात आणि कठीण परिस्थितीत खाद्यांला खांदा लावून एकत्र राहिले आहे आणि भविष्यातही राहतील हे स्पष्ट केले.
एकूणच पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाला आहे. या दौऱ्यादरम्यान SCO परिषदेतही भारताची ताकद पंतप्रधान मोदींनी दाखवून दिली आहे. दहशतवादापासून ते डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफपर्यंतच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदींना उत्तर दिले आहे.

Modi-Putin Friendship : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन द्विपक्षीय बैठकीला एकाच गाडीतून, PHOTO VIRAL

Web Title: Pm modi and putins meeting in chinas sco summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.