Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरवास्पद!पंतप्रधान मोदींना मिळाला घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान; दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या करारावरही स्वाक्षरी

पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना'हा सन्मान प्रदान करण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2025 | 11:33 AM
पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी; 'या' घडामोडी ठरल्या चर्चेचं कारण

पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी; 'या' घडामोडी ठरल्या चर्चेचं कारण

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाला भेट देणार आहेत. नुकतेच बुधवारी (४ जुलै) त्यांनी घानाला भेट दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळणे भारतासाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी अभिमानाची बाब आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये चार स्वातंत्र्य MoU करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.

या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि घानामधील सहकार्य वाढवण्यावर भर दिला. यासाठी दोन्ही देशात चार महत्त्वाच्या सामंजस्य करार करण्यात आले. तसेच या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी निवेदन जारी केली आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की,”भारत आणि घाना दोन्ही देश दहशतवदाला मानवतेचा शत्रू मानतात, यामुळे दोन्ही देश दहशतवादविरोधी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत.” तसेच घानाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर म्हटले की, घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणे ही माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी गौरवाची बाब आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शत्रूची आता खैर नाही! भारतीय नौदलात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र; चीन आणि पाकिस्तानचाही उडेल थरकाप

I thank the people and Government of Ghana for conferring ‘The Officer of the Order of the Star of Ghana’ upon me. This honour is dedicated to the bright future of our youth, their aspirations, our rich cultural diversity and the historical ties between India and Ghana.

This… pic.twitter.com/coqwU04RZi

— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2025

  • दोन्ही देशांमध्ये व्यापारात 25 हजार कोटी रुपयांच्या वाढ झाली आहे. येत्या पाच वर्षात यामध्ये दुप्पटीने वाढ करण्याचे लक्ष्य आहे.
  • पंतप्रधान मोदींनी घानाला फिनटेकमध्ये आणि यूपीआई द्वारे डिजिटल व्यवहारांमध्ये भारताकडून मदतीचा हात पुढे केला.
  • तसेच घानाच्या तरुणांसाठी आयटीईसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्ती देण्याचे आणि फीड घाना कार्यक्रमाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
  • याशिवाय, सैन्य प्रशिक्षण, सागरी सुरक्षा, संरक्षण पुरवठा आणि सायबर सुरक्षामध्येही भारत आणि घानामध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
  • तसेच भारत जन औषधी केंद्राच्या माध्यमातून घानाच्या लोकांना स्वस्त आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा प्रदान करेल. याअंतर्गत घानामध्ये लस विकास, सरंक्षण आणि सुरक्षेत दोन्ही देश सहकार्य वाढवणार आहे.

दोन्ही देशांतील सामंजस्य करार

  • दोन्ही देशांमध्ये चार मुख्य सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
  • यामध्ये दोन्ही देशात परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर संयुक्त आयोग बैठकीची स्थापना करण्यात येणार आहे.
  • तसेच दोन्ही देशांमध्ये पांरपारिक औषध क्षेत्रात प्रशिक्षण आणि अनुभव दिले जाणार आहे.
  • दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक उपक्रम, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर करार करण्यात आला आहे.
  • आणि दोन्ही देशांमध्ये उत्पागने आणि सेवांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी मानक सेटिंग करार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांत आर्थिक सहकार्य वाढेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- म्हारी छोरिया छोरों से कम है के! ‘या’ देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघीही भारतीय वंशाच्या

Web Title: Pm modi conferred with ghanas highest honour both countries to work together against terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.