Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Italy Visit : ‘स्वागत आहे, माझ्या मित्रा’ , PM मोदी इटलीत दाखल; जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केलेला सेल्फी क्षणात व्हायरल

PM Modi Italy Visit : पंतप्रधान मोदी इटलीत दाखल झाले आहेत. तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील खास स्वागत केले आहे. हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 09:19 AM
Giorgia Meloni Shares Selfie as PM Modi Arrives in Italy

Giorgia Meloni Shares Selfie as PM Modi Arrives in Italy

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी इटलीत दाखल
  • जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला सेल्फी
  • फोटो क्षणांत व्हायरल
PM Modi Italy Visit : रोम : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी (१९ मे) संध्याकाळी इटलीत दाखल झाले आहे. हा त्यांचा पाच युरोपीय देशांच्या दौऱ्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधानव मोदी इटलीत पोहोचताच खास स्वागत केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी शेअर करत स्वागत केले आहे.

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

काय आहे ती पोस्ट?

जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल होताच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक सेल्फी शेअर केली आहे. ही सेल्फी शेअर करताना त्यांनी Welcome to Rome, my friend! (स्वागत आहे, माझ्या मित्रा) असे कॅप्शन दिले आहे. मेलोनी यांच्या निमंत्रणावरुनच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा इटलीचा पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे.

फोटो सोशल मीडियावर क्षणात व्हायरल

सध्या पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांची ही सेल्फी सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाली आहे. पण पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये दुबई येथे आयोजित एका परिषदेदर्मायन मेलोनी यांनी माझे चांगले मित्र म्हणून केलेला फोटोही व्हायरल झाला होता. तसेच २०२४ मध्ये इटलीत अपुलिया येथे आयोजित जी-७ परिषदेदरम्या त्यांनी टीम मेलोनीकडून नमस्कारचा व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय ठकला होता.

पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

दरम्यान पंतप्रधान मोदी इटलीत दाखल होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. इटलीतील हॉटेलवर पोहोचताच उपस्थित भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना वाराणसीच्या घाटांचे चित्रण करणारे एक विशेष पेंटिग भेट म्हणून देण्यात आले.

दौऱ्याचे महत्त्व

पंतप्रधान मोदींचा इटली दौरा हा धोरणात्मक आणि राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान मेलोनी यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा होणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयालाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत.

भारत आणि इटलीतील व्यापार, संरक्षण, हरित उर्जा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रांमध्ये संबंध आधीचपासूनच दृढ आहेत. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करारही झाले आहे. या भेटती या सर्व मुद्द्यांवर सविस्तर आढाव घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

Welcome to Rome, my friend! 🇮🇹🇮🇳 pic.twitter.com/mUjFL4HIqY — Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 19, 2026


India Nordic Summit : PM मोदी आज भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी; चार राष्ट्रांच्या प्रमुखांशी घेणार भेट

Web Title: Pm modi italy visit giorgia meloni selfie welcome friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • Italy
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.