Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Norway Controversy : प्रेस स्वातंत्र्याची किंमत? PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेजियन पत्रकाराचे मेटा अकाऊंट सस्पेंड

PM Modi Norway Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नॉर्वेजियन महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न दिल्याने चांगलाच वाद पेटला आहे. हेला लिंग या महिला पत्रकाराचे मेटा अकाऊंट सस्पेड करण्यात आले असल्याचे वृत्त मिळाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 02:24 PM
Norwegian journalist Meta account suspension after questioning PM Modi

Norwegian journalist Meta account suspension after questioning PM Modi

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेस स्वातंत्र्याची किंमत?
  • PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेजियन पत्रकाराचे मेटा अकाऊंट सस्पेंड
  • एक्सवर स्क्रीनशॉट शेअर करत दिली माहिती
PM Modi Norway Controversy : ओस्लो : नॉर्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारल्यानंतर चर्चेत आलेल्या नॉर्वेजियन महिला पत्रकार हेला लिंगे यांचे मेटा अकाऊंट सस्पेंड करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एक्सवर अधिकृत अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट सस्पेंड झाल्याचे म्हटले. यासोबत त्यांनी एक स्क्रीनशऑटही शेअर केला आहे.

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद

इन्स्टाग्राम अन् फेसबुक अकाऊंट सस्पेंड

लिंग यांनी सांगितले की, त्यांनी दिवसभर इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर लॉगिन करता येत नव्हते. त्यानंतर त्यांना अकाऊंट सस्पेंनशची एक अधिकृत नोटिस मिळाली. या नोटिसचा स्क्रीनशॉट त्यांनी एक्सवर  शेअर केला आहे. यानुसार, १९ ने २०२६ ला त्यांचा अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच यासाठी त्यांना १८० दिवसांची मुदत देण्यात आली होती. यावर लिंग यांनी ही प्रेस स्वातंत्र्यची छोटीशी किंमत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी असा अनुभव आधी कधीच आला नव्हता असेही म्हटले.

सस्पेंशनचे कारण अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, मेटाने अद्याप अकाऊंट सस्पेंशनचे कारण स्पष्ट केलेले नाही. परंतु नेकऱ्यांच्या मते, पंतप्रधान मोदींना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनतर अकाऊंट रिपोर्ट करण्यात आले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अकाउंट सस्पेंड झाले असावे असे लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय लिंग यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागत असल्याचे वृत्त मिळाले आहे. अनेकांनी त्यांना पदेशी गुप्तहेर समजले आहे. परंतु यावर त्यांनी मी परदेशी गुप्तहेर नसून, एक पत्रकार आहे. आणि प्रश्न विचारणे माझे काम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या हे प्रकरण केवळ आता प्रेस स्वांतत्र्याचा विषय राहिलेला नाही, तर सोशल मीडियावरील एकाच व्यक्तीवर अनेक लोकांनी केलेला नियोजित हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे जगभरातील पत्रकार संघटना हेला लिंग यांना पाठिंबा देत आहेत.

Throughout all day I have struggled to log onto my Instagram account. Now I have been suspended. It is a small prize to pay for press freedom, but I’ve never experienced it before. pic.twitter.com/XCitS65Rlg — Helle Lyng (@HelleLyngSvends) May 19, 2026

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

Web Title: Pm modi norway controversy norwegian journalist helle lyng meta account suspension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Melodi : रोममध्ये रंगली स्वीट ‘मेलोडी’ डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना दिली अत्यंत खास भेट; VIDEO VIRAL
1

Melodi : रोममध्ये रंगली स्वीट ‘मेलोडी’ डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना दिली अत्यंत खास भेट; VIDEO VIRAL

PM Modi-Meloni Meet : पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींची घेतली भेट ; रोमच्या कोलोसियममधील खास फोटो केले शेअर
2

PM Modi-Meloni Meet : पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींची घेतली भेट ; रोमच्या कोलोसियममधील खास फोटो केले शेअर

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद
3

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?
4

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.