Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद

PM Modi Norway Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. नॉर्वेतील एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न दिल्याने वाद पेटला होता. आता एका मोठ्या नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने एक वादग्रस्त व्यगंचित्र प्रसिद्ध केले आहे. ज्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 11:09 AM
Modi Norway Visit Cartoon Controversy

Modi Norway Visit Cartoon Controversy

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या त्या वादग्रस्त व्यंगचित्राने पेटला वाद
  • नॉर्वेजियन मीडियाने केले प्रसिद्ध
  • काय आहे प्रकरण?
PM Modi Norway Visit Cartoon Controversy : ओस्लो : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असून सध्या ते इटलीत आहे. दरम्यान यापूर्वी त्यांनी नॉर्वेला भेट दिली होती. या नॉर्वे दौऱ्यात मोठा आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे. एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावर नॉर्वेजियन माध्यमांनी तीव्र टिका केली होती. आता आणखी एक मोठा वाद पेटला आहे. आफ्टेनपोस्टन या नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने पंतप्रधानांचे एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

काय आहे ते व्यंग चित्र?

आफ्टेनपोस्टन या नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदींना एका गारुड्याच्या रुपात दाखवले आहे. त्यांचा हातात एक बिन असून  समोर पेट्रोल पंपाच्या आकाराचा पाईप दाखवला आहे. या व्यंगचित्रामुळे जागतिक स्तरावर मोठा वाद पेटला आहे.

या व्यंगचित्रासोबतच A Clever and Slightly Disturbing Man असा लेखही प्रसिद्ध केला आहे. हे व्यंगचित्र समोर आल्यानंतर संपूर्ण जगभरातून तीव्र टिका केली जात आहे. हा भारताचा उघड-उघड अपमान असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पाश्चिमात्य माध्यमे अजूनही भारताला गारुड्यांचा देश समजतात असे लोकांचे म्हणणे आहे. तसेच बुरसटलेल्या दृष्टीकोनातून भारताकडे पाहत असल्याची टीका केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंगने पंतप्रधान मोदींना एका संयुक्त निवेदनादरम्यान आयोजित केलेल्या सत्रात भारताचे पंतप्रधान माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न केला होता. या पत्रकाराने भारताच्या मानवाधिकार धोरणांवरुन प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याला उत्तर न मिळाल्याने या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदत बोलावून महिला पत्रकाराला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. यावेळी महिला पत्रकाराने भारतावर विश्वास का ठेवावा? भारत मानवाधिकारांच्या उल्लंघनावर काय भूमिका घेत आहे, हे उल्लंन रोखेल का असे काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच यांची थेट उत्तरे मागितले होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे सडतोड उत्तर

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी अत्यंत कडक शब्दात आक्षेप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, राजधानी दिल्लीतच केवळ २०० हून अधिक प्रसारमाध्यमे आहेत, ज्यावरुन आमच्या स्वातंत्र्याची आणि मजबूत लोकशाहीची भूमिका स्पष्ट होते असे म्हटले. तसेच त्यांनी अपुरी माहिती आणि स्वयंसेवी संस्थांच्या अहवालाच्या आधारे भारताबाबत मत बनवणाऱ्यांवरही टीका केली. तर राजकीय विश्लेषकांच्या मते, भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावामुळे आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये अस्वस्थता दिसू लागली आहे.

Shocking. Racist. Derogatory. Norway’s largest broadsheet newspaper Aftenposten brazens it out with a shocking cartoon depicting Indian PM @narendramodi as a Snake Charmer with the headline: “A sneaky and slightly annoying man”. They can’t digest India’s rise and success. Pity! pic.twitter.com/g905xHNIWm — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 19, 2026


Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या पंतप्रधान मोदींच्या व्यंगचित्रात काय दाखवले आहे?

    Ans: आफ्टेनपोस्टन या नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदींना एका गारुड्याच्या रुपात दाखवले आहे. त्यांचा हातात एक बिन असून  समोर पेट्रोल पंपाच्या आकाराचा पाईप दाखवला आहे.

  • Que: नॉर्वेजियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रावरुन काय वाद पेटला आहे?

    Ans: पंतप्रधान मोदींना व्यंगचित्रात एका गारुड्याच्या रुपात दाखवण्यात आले असून यासोबत एक वादग्रस्त लेखही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यावरुन पाश्चात्य मीडिया भारताला अजूनही गारुड्यांचा देश समजतात. भारताकडे अजूनही वर्षद्वेषी दृष्टीकोनातून पाहत असल्याचा आरोप केला आहे.

  • Que: या वादाची सुरुवात नेमकी का झाली?

    Ans: हा वाद नॉर्वेजियन महिला पत्रकार हेले लिंग यांनी घेतलेल्या एका परिषदेनंतर पेटला आहे. लिंग यांनी पंतप्रधान मोदींच्या भारतात पत्रकार परिषद न होण्यावरुन आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले होते. यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी उत्तर न देता बाहेर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर व्यंगंचित्र वृत्तपत्रात छापून आले आणि मोठा वाद पेटला.

Web Title: Pm modi norway visit snake charmer cartoon controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.