Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi Delcy Rodriguez Call : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खोनवरुन संवाद साधला असून यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 09:58 AM
PM Modi Talks with Delcy Rodriguez

PM Modi Talks with Delcy Rodriguez

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना फोन
  • भारत-व्हेनेझुएला द्विपक्षीय संबंध होणार मजबूत
  • जागतिक राजकारणात खळबळ
PM Modi Talks with Delcy Rodriguez : कराकस/नवी दिल्ली : जागतकि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, यामागचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगज आणि पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी (३० जानेवारी) झालेल्या संवाद आहे. या संवादानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या साठी देखील मोठा झटका मानला जात आहे. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ

अमेरिकेच्या कारवाईनंतर आणि माजी अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाची भारतासोबत ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे. या चर्चेमुळे भारताची जागतिक कुटूनीती अधिक ठळकपणे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, माझी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि व्हेनेझुएलाचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली.

भारतासाठी ही चर्चा का महत्वाची?

व्हेनेझुएला (Venezuela) हा एक तेल संपन्न राष्ट्र आहे. यामुळे भारतासाठी व्हेनेझुएलाची भागीदारी उर्जा सुरक्षेसाठी अधिक महत्वाची ठरेल. भारताची व्हेनेझुएलाच्या तेल कंपन्यांमध्ये आधीच गुंतवणूक आहे. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाल्यास याचा भारताला मोठा फायदा होईल. यामुळे व्यापार आणि उर्जा क्षेत्रात दोन्ही देशांतील सहकार्य, गुंतवणूक दोन्ही देशांसाठी सकारात्म ठरेल.

Spoke with Acting President of Venezuela, Ms. Delcy Rodríguez. We agreed to further deepen and expand our bilateral partnership in all areas, with a shared vision of taking India-Venezuela relations to new heights in the years ahead. @delcyrodriguezv — Narendra Modi (@narendramodi) January 30, 2026

ही चर्चा अशा वेळी झाली आहे. जेव्हा जागतिक राजकारणा मोठा बदल होत आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील ५०% तेल साठा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेतल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये तेल व्यापारा अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे ग्लोबल साउथमधील दोन सहकार्य या नव्या युतीमधून वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि व्हेनेझुएलाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेकांना पाठिंबा हा विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तसेच भविष्यात दोन्ही देशांच्या संबंधांनाही नवी दिशा मिळेल अशा आशा व्यक्त केली जात आहे. सध्या या चर्चेने जागतिक राजकारणातील समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्जमध्ये काय चर्चा झाली?

    Ans: पंतप्रधान मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्जमध्ये भारत आणि व्हेनेझुएलातील द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर चर्चा झाली.

  • Que: व्हेनेझुएला भारत चर्चा महत्वाची का मानली जात आहेत?

    Ans: निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाची ही पहिली आणि भारताशी उच्चस्तरीय चर्चा आहे, यामुळे जागतिक कुटनीतीसाठी ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

Web Title: Pm modi talks with venezuela acting president delcy rodriguez

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO : सत्तेच्या मंचावर प्रेमाच्या गप्पा! ट्रम्पनी आपल्याच मंत्र्याच्या पत्नीशी भरसभेत केलं फ्लर्ट; सोशल मीडियावर खळबळ
1

VIRAL VIDEO : सत्तेच्या मंचावर प्रेमाच्या गप्पा! ट्रम्पनी आपल्याच मंत्र्याच्या पत्नीशी भरसभेत केलं फ्लर्ट; सोशल मीडियावर खळबळ

US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले
2

US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले

Russia Ukraine war: पुतिन यांनी शब्द दिलाय! ट्रम्प यांचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खुलासा; युक्रेनच्या आकाशात पसरणार शांतता
3

Russia Ukraine war: पुतिन यांनी शब्द दिलाय! ट्रम्प यांचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खुलासा; युक्रेनच्या आकाशात पसरणार शांतता

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट
4

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.