• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Criticising Israel Unilateral West Bank Occupation

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

India Israel Relations : पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यापूर्वी भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने इस्रायलच्या वेस्ट बँकेवर नियंत्रणाला विरोध केला आहे. भारताच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 02:08 PM
India Criticising Israel unilateral West Bank Occupation

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारताचा इस्रायलला मोठा झटका
  • इस्रायलच्या वेस्ट बँकेवरील निर्णयाला केला विरोध
  • भारत-इस्रायल मैत्रीत फुट पडणा?
India Critisize Israel over West Bank Occupation: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या इस्रायली दौऱ्याच्या काही दिवस आधीच भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत वेस्ट बँकवरील इस्रायलच्या एकतर्फी नियंत्रणावर टीका करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. यामुळे इस्रायलला मोठा झटका बसला आहे. इस्रायल आणि भारत एकमेकांचे संरक्षण भागीदार देश आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांची मैत्री देखील चांगली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

काय आहे नेमकं प्रकरण?

भारताने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलच्या (Israel) वेस्ट बँकनझील कृतींचा निषेध केला आहे. इस्रायल सरकारने वेस्ट बँकचा मोठ्या भूमाग राज्य भूमी म्हणून घोषित करण्याती प्रक्रिया सुरु केली होती. याला अनेक देशांनी तीव्र विरोध केला होता. इस्रायलचा निप्णय हा पॅलेस्टिनींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा असल्याची टीका आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात होती.

या निर्णयाला भारताने देखील तीव्र विरोध केला आहे. भारताने एक निषेध पत्र जारी केले आहे. धक्कादायक म्हणजे भारताने सुरुवातील या निषेध पत्रापासून दूर ठेवले होते. यामुळे राजकीय वर्तुळात भारत इस्रायलच्या बाजूने झुकल्याच्या चर्चा सुरु होता. परंतु २४ तासांतच भारताने आपला निर्णय बदलाला.

भारताने इस्रायलच्या वेस्ट बँकवरील निर्णयावर भूमिका मांडताना भारताने स्पष्ट केले की, वेस्ट बँकमधील इस्रायलची उपस्थिती, लोकसंख्या बदलण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात. भारताने हा निर्णय एकतर्फी असून तातडीने  मागे घेणास सांगितले आहे. तसेच पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्यावर ठाम भूमिका घेतली आहे.

इस्रायलवर टीका करणारे देश

इस्रायलवर टीका करणाऱ्या देशांमध्ये अरब राष्ट्र संघ, युरोपियन युनियन, ब्रिक्स सदस्य रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारताचे क्वाड भागीदार ऑस्ट्रेलिया आणि जपान आणि भारताचे शेजारी बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान आणि मॉरिशस यांचा समावेश आहे. आता यामध्ये भारताचे नावही जोडले गेले आहे.

भारत-इस्रायल संबंधावर होणार परिणाम

सुरुवातील भारताने या मुद्यावर मौन बाळगले होते. भारतावर टीकेचा भडीमार केला जात होता. पण भारताने आपल्या भूमिकेत पुनरुच्चा केला आहे. तसेच इस्रायलीशी मैत्री राहिल असे स्पष्ट केले आहे. पतंप्रधावन मोदींच्या दौऱ्यापूर्वी भारताची ही भूमिका इस्रायलसाठी धक्कादायक मानली जात आहे. परंतु भारताच्या परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून यानुसार, इस्रायल मित्र असला तरी चुकीच्या धोरणांना भारत पाठिंबा देत नाही अशी तटस्थ भूमिका संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आली आहे.

India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ

Web Title: India criticising israel unilateral west bank occupation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण
1

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?
2

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध
3

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय
4

AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

Feb 19, 2026 | 02:08 PM
Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Feb 19, 2026 | 02:04 PM
अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

Feb 19, 2026 | 02:02 PM
विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

Feb 19, 2026 | 02:02 PM
बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

Feb 19, 2026 | 02:01 PM
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

Feb 19, 2026 | 01:59 PM
Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Feb 19, 2026 | 01:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.