Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘किंमत मोजावी लागेल…’ ; सिंधू स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कथित पंतप्रधानाची भारताला धमकी

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध फारच चिघळले आहेत. एवढे होऊनही पाकिस्तानाने आपल्या वर्तनामध्ये सुधारणा केलेली नाही. पाकिस्तानमधून आता धमक्याही दिल्या जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 04:06 PM
PoK PM Chaudhry Anwarul Haq threatns India, Supoort to Pahalgam terror attack, says India will pay price

PoK PM Chaudhry Anwarul Haq threatns India, Supoort to Pahalgam terror attack, says India will pay price

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध फारच चिघळले आहेत. सध्या भारतात संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. भारताने देखील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादविरोधी कठोर कारवाया करत नाही तोपर्यंत सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंदी लागू केली आहे. देशातील पाकिस्तानींना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

एवढे होऊनही पाकिस्तानाने आपल्या वर्तनामध्ये सुधारणा केलेली नाही. पाकिस्तानमधून आता धमक्याही दिल्या जात आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर च्या फर्जी पंतप्रधानांनी चौधरी अन्वरुल हक भारताविरोधात विष ओकले आहे. त्यांनी भारतातील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे. तसेच या हल्ल्याला त्यांना बलूचिस्तानचा सूड म्हणून संबोधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीपासून काश्मीरपर्यंत भारतातील त्यांच्या भूमीला किंमत मोजावी लागणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ‘भारत-पाक सीमेच्या…’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क; नागरिकांसाठी जारी केले एड्वाइजरी

#BREAKING: Puppet PM of Pakistan Occupied Jammu & Kashmir Chaudhry Anwarul Haq publicly announces support for Pakistan sponsored terrorism in Kashmir, India.

“Tum Balochistan Mein Pakistaniyon Ke Khoon Se Holi Kheloge, Iski Kimat Tumhe Dilli Se Lekar Kashmir Tak Deni Padegi” pic.twitter.com/2pP44jsWVR

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2025

चौधरी अन्वरुल हक यांनी असेही म्हटले आङे की, “जर भारत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानींच्या रक्ताने होळी खेळली असेल तर याची किंमत दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत मोजावी लागणार आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक तज्ज्ञांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे यावर बारताने लवकरात लवकर कारवाई करावी असे म्हटले जात आहे.

पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठक

हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच लष्करी कारवाईची संभाव्य शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे पाकिस्तान सतर्क झाला आहे. पाकिस्तानी सैन्य, नौदलासह भारताच्या संभाव्य हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान पहलगामधील दहशतवागी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कृती बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. यासाठी शहबाज यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीचयी बैठक बोलावली आहे.

पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने

याच वेळी दहशतवादी हल्ल्याच्या विरोदात दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने काढण्यात आली आहे. निदर्शकांनी पाकिस्तानविरोधी नारे दिले आहे. तसेच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची देखील मागणी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला ‘स्ट्राईक’ची भीती; लोकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं ‘हे’ शब्द

Web Title: Pok pm chaudhry anwarul haq threatns india supoort to pahalgam terror attack says india will pay price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
1

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
2

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
3

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?
4

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.