Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

Portugal Wildfire Update : पोर्तुगालमध्ये भीषण उष्णता आणि जंगलातील वणव्यांनी मोठे संकट निर्माण केले आहे. यंदा ४,५९२ आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत ३०,१५५ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 04:21 PM
Portugal Wildfire

Portugal Wildfire

Follow Us
Follow Us:
  • पोर्तुगालमध्ये भीषण वणवे
  • ३०,००० हजार हेक्टर जळून खाक
  • देशात आणीबाणी
Portugal Wildfire News in Marathi : लिस्बन : युरोपमध्ये उष्णतेची तीव्र लाटेने प्रचंड कहर केला आहे. युरोपमधील फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, स्पेन यांसारख्या शहरांमध्ये भीष्ण उष्णता आहे. युरोपमधील अनेक शहरांना जंगलातील वणव्यांचा देखील सामना करावा लागत आहे. एकट्या पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने सरकारने संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली आहे.

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ

काय सांगते आकडेवारी?

अधिकृत आकडेवारीनुसार, यंदा पोर्तुगालमध्ये जंगलात आग लागल्याच्या ४,५९२ घटना घडल्या असून यामध्ये तब्बल ३०,१५५ हेक्टर जंगल  जळून खाक झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जळालेल्या क्षेत्रात चौपट वाढ झाली आहे. तसेच आगीच्या घटनांमध्येही ७० टक्के वाढ झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात केवळ चार दिवसांत निम्म्याहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले आहे. वणव्याची तीव्रती नक्की किती याचा अंदाज लावणे कठीण जात आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.

देशात आणीबाणी जाहीर

गेल्या आठवड्यापासून पोर्तुगालमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या धोक्यामुळे सरकारने संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

१२ जिल्ह्यात रेड अलर्ट

पोर्तुगालमधील १८ पैकी १२ जिल्ह्यांमध्ये सध्या रेड अलर्ट लागू आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये आग लागण्याचा धोका वाढला आहे. सरकारने नागरिकांना जंगली परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

युरोपकडून मदत जाहीर

दरम्यान पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनी संकाटाचा सामना करण्यासाठी युरोपियन नागरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्याची घोषणा केली आहे. स्पेन आणि मोरोक्कोच्या सहकार्य कारारांतर्गत अतिरिक्त अग्निशमन दल आणि यंत्रणा मागवण्यातआ ली आहे. यामुळे आग विझवण्यास काम झपाट्याने करता येईल.

WORLD WEATHER NEWS DEVASTATING WILDFIRES CONTINUE TO RAVAGE SOUTHERN EUROPE Good morning everyone, The wildfire situation across southern Europe continues to deteriorate, with firefighters battling around the clock as huge blazes tear through forests, grassland and… pic.twitter.com/vtq0Bm2IAE — Kernow Weather Team (@KWTWeather) July 7, 2026


PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Portugal wildfire 2026 30000 hectare forest burnt emergency red alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.