Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘God Bless America’ कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन झाले भावुक; नेमके कारण काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वॉश्गिंटनमध्ये 'गॉड ब्लेस अमेरिका' कार्यक्रमात भावूक झाले. या कार्यक्रमामध्ये अमेरिकन सशास्त्र दलातील दिग्गजांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2024 | 10:37 AM
'God Bless America' कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन झाले भावुक; नेमके कारण काय?

'God Bless America' कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन झाले भावुक; नेमके कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वॉश्गिंटनमध्ये ‘गॉड ब्लेस अमेरिका’ कार्यक्रमात भावूक झाले. या कार्यक्रमामध्ये अमेरिकन सशास्त्र दलातील दिग्गजांच्या सेवेचा सन्मान करण्यात येत होता. याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ढसाढला रडले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भावनिक क्षणाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दरम्यान बायडेन यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहली.

आर्लिंगटन राष्ट्रीय स्मशानभूमित उभे राहण्याची ही त्यांची शेवटची वेळ असू शकते

या कार्यक्रमात अध्यक्ष जो बायडेन यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, कमांडर-इन-चीफ म्हणून आर्लिंगटन राष्ट्रीय स्मशानभूमित उभे राहण्याची ही त्यांची शेवटची वेळ असू शकते. तसेच त्यांनी स्मशानभूमीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहली. या दरम्यान आपले मत मांडताना ते भावूक झाले होते. जो बायडेन यांनी या कार्यक्रमामध्ये अज्ञात सैनिकांच्या समाधील पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपराष्ट्रपती कमला हॅरिस देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

हे देखील वाचा- ‘सर, मला तुम्हाला भेटायचे आहे’; इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा डोेनाल्ड ट्रम्प यांना फोन

📺 Today, at the Veterans Day service at Arlington National Cemetery, President Biden teared up as he joined veterans in singing God Bless America. Moments like these show just how much he cares for our country. We’re going to miss him. 🇺🇸 pic.twitter.com/oQuXaoFbbg — Chris D. Jackson (@ChrisDJackson) November 11, 2024


उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी देखील शहीदांना श्रद्धांजली वाहली

कमला हॅरिस आणि डो बायडेन या दोघांनीही अत्यंत गंभीर भावनेत पुष्पहार अर्पण केला आणि काही क्षण स्मरणार्थ शांत उभे राहिले. बायडेन यांनी क्रॉसचे चिन्ह बनवून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “तुमची सेवा करणे, तुमची काळजी घेणे आणि तुमचे रक्षण करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे.” या भावना आणि शब्द सैनिकांच्या योगदानाबद्दल त्यांचे आदर व्यक्त करतात.

ब्यू बायडेनबद्दल देखील भावना व्यक्त 

याशिवाय कार्मक्रमामध्ये बोलताना जो बायडेन यांनी त्यांच्या दिवंगत मुलगा ब्यू बायडेनबद्दल देखील आपल्या भावना व्यक्त केली. ब्यू बायडेन हे डेलावेअर आर्मी नॅशनल गार्डमध्ये प्रमुख होते आणि त्यांनी इराकमध्ये सेवा केली होती. 2015 मध्ये ग्लिओब्लास्टोमामुळे ब्यू यांचे निधन झाले.

बायडेन यांनी भावना व्यक्त करताना म्हटल की, “तुमच्यापैकी अनेकांच्या कुटुंबीयांप्रमाणेच आमचा मुलगा देखील एक वर्षासाठी इराकमध्ये तैनात होता.” या आठवणीनेही बायडेन यांना भावूक केले. या प्रसंगातून जो बायडेन यांनी सैनिकांसाठी असलेली आपल्या मनातील कृतज्ञता आणि आपल्या देशसेवकांप्रती आदराची भावना स्पष्टपणे व्यक्त केली. यामुळे त्यांचे शब्द आणि त्यांच्या भावनांनी उपस्थितांना खूपच प्रभावित केले.

हे देखील वाचा- गाझातील मानवतावादी मदतीत अडथळे; इस्रायलवर मागण्या पूर्ण न केल्याचा आंतरराष्ट्रीय संघटनांचा आरोप

Web Title: President joe biden gets emotional at god bless america event nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • America
  • Joe Biden
  • Kamala Harris

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
2

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
3

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
4

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.