Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन मेलोनींशी साधला संवाद; रशिया युक्रेन युद्धासह ‘या’ मुद्द्यांवरही केली चर्चा

PM Modi Talks With Giorgia Meloni : पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनींशी फोनवरुन चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि इटलीतील संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. तसेच अनेक जागतिक मुद्यांवरही चर्चा केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 10, 2025 | 07:35 PM
Prime Minister Modi speaks with PM Giorgia Meloni

Prime Minister Modi speaks with PM Giorgia Meloni

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींची इटलीच्या पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा
  • रशिया युक्रेन युद्ध समाप्तीवर दोन्ही नेते सहमत
  • भारत आणि इटली संबंध मजबूत करण्यावर भर

PM Modi Talks With Giorgia Meloni : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्याशी संवाद साधला.  पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापार कररा यशस्वी झाल्याबद्दल इटालियनच्या समकक्षांचे आभार मानले. तसेच दोन्ही नेत्यांनी भारत आणि इटलीच्या संबंधावर चर्चा केली. तसेच रशिया युक्रेन युद्धासह (Russia Ukraine War) इतर जागतिक मुद्यांवरही  दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

तसेच दोन्ही देशात भारत आणि इटलीमध्ये गुंतवणीक, संरक्षण, सुरक्षा, अवकाश, तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण, तसेच लोक-ते-लोक संबंधावर चर्चा करण्यात आली. तसेच दहशतवाद्याच्या मुद्यावरही दोन्ही देशांनी विरोध असलेल्या वचनबद्धतेचा उच्चार केला.

ट्रम्पचे सूर पुन्हा बदलले? एकीकडे पंतप्रधान मोदींचे कौतुक दुसरीकडे EU ला भारतावर १००% टॅरिफ लागू करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. त्यांनी आपल्य सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा केली. आम्ही भारत आणि इटलीमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या संयुक्त वनचनाचा पुनरुच्चार केला.

तसेच रशिया आणि युक्रेन युद्ध लवकर संपवण्यासाठी देखील सहमती दर्शवली. याशिवाय भारत आणि युरोपियन युनियन व्यापार करार अंतिम करण्यासाठी आणि IMEEEC उपक्रमाद्वारे कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार मानतो.” असे आपल्या पोस्टमध्ये पंतुप्रधान मोदींनी सांगितले आहे.

Had an excellent conversation with Prime Minister Giorgia Meloni. We reaffirmed our joint commitment to deepen India-Italy Strategic Partnership, and shared interest in bringing an early end to the conflict in Ukraine. Thanked PM Meloni for Italy’s proactive support for…

— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2025

चर्चेतून महत्वपूर्ण संदेश

दोन्ही नेत्यांच्या संवादावरुन स्पष्ट संदेश मिळत आहे की, भारत आणि युरोपीयन नेते सतत संपर्कात आहेत. तसेच युरोपीय देशही व्यापार, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीसारख्या मुद्यांवर भारतासोबत आहे. नुकतेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा वर्सुला वॉन डेर यांनी देखील पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट कॅनडामध्ये झालेल्या ५१ व्या G7 शिखर परिषदेत झाली होती.

FAQs (संबंधित प्रश्न)

पंतप्रधान मोदींनी कोणत्या जागतिक नेत्याशी केली चर्चा? 

पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा केली.

दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा? 

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी यांनी रशिया युक्रेन युद्ध समाप्ती, दहशतवादावर चर्चा केली. तसेच भारत आणि इटलीमध्ये संबंध मजबूत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी का मानले जॉर्जिया मेलोनींचे आभार? 

युरोपियन युनियन व्यापार करार अंतिम करण्यासाठी आणि IMEEEC उपक्रमाद्वारे कनेक्टिव्हिटीला जॉर्जिया मेलोनी यांनी भारताला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले.

Russia Ukraine War : युक्रेनच्या झेलेन्स्कींनी नाकारली पुतिन यांची मॉस्कोत चर्चेची ऑफर; म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांच्या…’

Web Title: Prime minister modi speaks with pm giorgia meloni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट
1

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…
2

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

ट्रम्पचे सूर पुन्हा बदलले? एकीकडे पंतप्रधान मोदींचे कौतुक दुसरीकडे EU ला भारतावर १००% टॅरिफ लागू करण्याचे आवाहन
3

ट्रम्पचे सूर पुन्हा बदलले? एकीकडे पंतप्रधान मोदींचे कौतुक दुसरीकडे EU ला भारतावर १००% टॅरिफ लागू करण्याचे आवाहन

Trump and Modi : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोदींना म्हटले मित्र; पंतप्रधानांनीही दिले सकारात्मक उत्तर
4

Trump and Modi : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोदींना म्हटले मित्र; पंतप्रधानांनीही दिले सकारात्मक उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.