Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

Mexico Plane Crash : मेक्सिकोमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक विमान इमरजन्सी लँडिंगदरम्यान कोसळले असून भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आहे. याचा भयावह व्हिडिओ देखील समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2025 | 09:14 AM
Mexico Plane Crash

Mexico Plane Crash

Follow Us
Close
Follow Us:
  • मेक्सिकोत भीषण दुर्घटना
  • इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान
  • अपघातात ७ जणांचा मृत्यू
Mexico Plane Crash News Marathi : मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये (Mexico) एक भयावह दुर्घटना घडली आहे. एक विमान इमरजन्सी लँडिंगदरम्यान कोसळले असून यामध्ये ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विमान अपघाताचा (Plane Crash) भयावह व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मेक्सिकोच्या महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral

कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, हे एक खाजगी विमान होते. हे विमान जेट फुटबॉल मैदानावर उतरत असताना एका इमारतीवर जोरदार आदळले. मध्य मेक्सिकोतील टोलुका विमानातळाच्या ५० किलोमीटरच्या अंतरावर औद्योगिक क्षेत्राजवळ हा अपघात झाला.  एक लहान खाजगी लष्करी विमान फुटबॉल मैदानावर उतरत बोते. यावेळी अचानक ते एका इमारतीवर आदळले. या अपघातानंतर मोठा भीषण स्फोट झाला आणि आग लागली.

बचाव अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रडार डेटामधून अपघाताच्या वेळी विमान गो-राऊंट म्हणजेच उंचावर उड्डाण घेतल लँडिंगचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक विमाना नियंत्रणाबाहेर गेले आणि हा अपघात घडला. तसेच प्रतिकूल हवामानामुळे देखील हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान फुटबॉल मैदानावर कोसळण्याचा काही क्षण दिसत आहे.

विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, या विमाना क्रू मेंबर्ससह १० जणांचा समावेश होता. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती मेक्सिकोच्या माध्यमांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु आगीचा भडका प्रचंड असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. आतापर्यंत ७ मृतदेह सापडले असून उर्वरित ३ जणांचा शोध सुरु आहे. परंतु या तीघांचाही मृत्यू झाला असवा असे मेक्सिको माध्यमांनी म्हटले आहे.  सध्या परिसरात तात्काळ बंदी करण्यात आली असून अपघातांच्या कारणांचा सोध घेतला जात आहे.

Caught in camera : In a tragic development, a Cessna Citation III private jet near Toluca Airport, in San Pedro Totoltepec, State of Mexico. The private jet, with registration XA-PRO, carrying 10 people, two pilots and eight passengers, crashed into an industrial warehouse,… pic.twitter.com/ElKVR6Bguc — FL360aero (@fl360aero) December 15, 2025

मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेक्सिकोमध्ये कुठे घडला विमान अपघात?

    Ans: मेक्सिकोतील टोलुका विमानतळापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या औद्यागिक क्षेत्राच्या परिसरात, फुटबॉल मैदानाच्या जवळील इमारतीवर कोसळून विमान अपघात घडला आहे.

  • Que: मेक्सिको विमान दुर्घटनेत किती जीविताहानी झाली?

    Ans: मेक्सिकोच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाना क्रू मेंबर्ससह १० प्रवासी होते. यातील ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इतर तिघांचाही मृत्यूची शक्यता आहे.

  • Que: कसा घडला अपघात?

    Ans: विमानच्या रडार डेटानुसार, विमान गो-अराउंड करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु तांत्रिक बिघाड आणि प्रतिकूल हवामानामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि एका इमारतील आदळले.

Web Title: Private plane crash near toluca airport in mexico killed 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • mexico news
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा
1

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार
2

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट
3

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप
4

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.