
India Russia Defense Relations
भारताला खऱ्या अर्थाने आले ‘अच्छे दिन’? पंतप्रधान मोदींच्या मैत्रीने दिल्लीत आले व्लादिमीर पुतिन
हैदराबादमद्ये सुरु असलेल्या विंग्स इंडिया एअर शो दरम्यान वादिम यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रशियाच्या Su-57E पाचव्या पिढीच्या स्टील्थ फायटर जेट्सच्या संयुक्त निर्मितीचा प्रस्तावर भारताकडे मांडण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावावर भारत आणि रशियामध्ये तांत्रिक चर्चा सुरु आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, यासाठी अधिकृत परवाना उत्पादनाचीही चर्चा सुरु आहे. या फायटर जेटच्या उत्पादनासाठी Su-30 विमानांच्या निर्मिती सुविधांचा वापर केला जाणार आहे.
भारतीयांना मिळणार रोजगार तर रशियन नागरिकांना…; जाणून घ्या भारत अन् रशियात कोणते करार करण्यात आले?
Ans: Su-57E हे रशियाच्या पाचव्या पिढीचे स्टेल्थ मल्टी-रोल फायटर जेट आहे. हे फायटर जेट, हवाई, समुद्री आणि जमिनीवरील तिन्ही युद्धांसाठी सक्षम आहे.
Ans: रशियासोबतच्या या संरक्षण करारामुळे भारताची हवाई सरंक्षण क्षमता वाढणार आहे. तसेच स्वदेशी उत्पादनालाही चालना मिळेल.