Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

Pakistan EX-PM Imran Khan : पाकिस्तानात पुन्हा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. इम्रान खान यांची प्रकृती बिघडली असून त्यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे दावा पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2026 | 04:14 PM
Pakistan EX-PM Imran Khan

Pakistan EX-PM Imran Khan

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये पुन्हा काहितरी मोठं घडणार
  • इम्रान खान यांना तुरुंगातून हलवले
  • नेमकं का सुरुय ?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाकिस्तनचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. खान यांच्या पीटीआय पक्षाने आणि पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की, इम्रान खान यांना गुप्तपणे तुरुंगातून हलवण्यात आले आहे. या दाव्यामुळे खान समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

इम्रान खान नव्हे, ईमान मजारी, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना तुरुंगातून गुप्तपणे रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. त्यांची गुप्त वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. २३-२४ जानेवारीच्या रात्री आदियाला तुरुंगातून इस्लामाबाद येथील तुरुंगात खान यांना हलवण्यात आले असल्याचे पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी म्हटले आहे. पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना रुग्णायात नेण्यात आले त्यावेळी सेलमधील लाईट बंद करण्यात आले होते. त्यांना मागील गुप्त मार्गाने बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. जवळपास अडीच तास खान रुग्णालयात होते. यानंततर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

ही माहिती मिळताच इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने खान यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, याबाबत खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कळवण्यात आले नसल्याचे म्हटले. पीटीआयचे अध्यक्ष गौहर अली यांनी म्हटले की, खान यांची शेवटची भेट २० डिसेंबर २०२५ रोजी झाली होती. तेव्हापासून पक्षाचे सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला खान यांना भेटू देण्यात आलेले नाही.

सध्या यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी देखील इम्रान खान यांची प्रकृती खराब झाल्याची अफवा पसरली होती. खान यांच्या बहिणींनी तुरुंग प्रशासनावर त्यांच्यावर मारहाण केल्याचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. तसेच इम्रान खान यांच्या पक्षानेही सरकारवर खान यांच्यासोबत तुरुंगात चुकीची वागणून दिली जात असल्याचा आरोप केला होता.  त्यांना जेलमध्ये चांगली वागणूक दिली जात नसल्याचे म्हटले होते.  या अफवेवर सरकराने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते.  तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

शाहबाज सरकार घाबरले! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाच्या भितीने PTI च्या नेत्यांवर लाहोरमध्ये प्रवेशास बंदी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये पुन्हा गोंधळ का उडाला आहे?

    Ans: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक गुप्तपणे रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार जाहिद गोश्किर यांनी केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Que: या दाव्यावर पीटीआयने काय म्हटले?

    Ans: इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने खान यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, याबाबत खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कळवण्यात आले नसल्याचे म्हटले.

Web Title: Pakistan ex pm imran khan shifted secretly in hospital say pakistani journalist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 
1

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 

Iran US Conflict : युद्ध तुम्ही सुरु कराल, पण…! ट्रम्प यांच्या धमकीवर इराण खवळला, थेट अमेरिकी सैन्याला संपवण्याची वॉर्निंग
2

Iran US Conflict : युद्ध तुम्ही सुरु कराल, पण…! ट्रम्प यांच्या धमकीवर इराण खवळला, थेट अमेरिकी सैन्याला संपवण्याची वॉर्निंग

आता पुन्हा मोठा विमान अपघात! लँडिंगच्या काही मिनिटं आधीच खेळ संपला; १५ जागीच ठार
3

आता पुन्हा मोठा विमान अपघात! लँडिंगच्या काही मिनिटं आधीच खेळ संपला; १५ जागीच ठार

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात
4

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.