Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rafale Controversy : राफेल करारात मोठा पेच! रशियाच्या भितीने भारताला सोर्स कोड देण्यास फ्रान्सचा नकार? युक्रेनच्या दाव्याने खळबळ

India France Rafel Deal : भारत आणि फ्रान्समधील राफेल करारात मोठा पेच निर्माण झाला आहे. फ्रान्सने भारताला सोर्स कोड देण्यास नकार दिल्याने करार लांबणीवर गेला आहे. सध्या याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 04:40 PM
Rafale Controversy France Refuses Source Code to India Over Russia Concerns

Rafale Controversy France Refuses Source Code to India Over Russia Concerns

Follow Us
Follow Us:
  • राफेल सोर्स कोडवरुन भारत-फ्रान्स चर्चेत वाद
  • रशियाशी संबंध असल्याच्या चर्चांणा उधाण
  • नेमकं काय आहे प्रकरण
India France Rafel Deal : पॅरिस/नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स (France) मधील ११४ राफेल विमानांच्या खरेदीचा करारात सध्या मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नुकतेच संयुक्त अरब अमिरातीने या प्रकल्पातून माघार घेतली आहे. फ्रान्सने राफेलचा सोर्स कोड देण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन भारत आणि फ्रान्समध्ये देखील वाद सुरु आहे. युक्रेनच्या माध्यमांनी दावा केला आहे की, रशियाच्या भीतीमुळे फ्रान्स भारताला सोर्स कोड देण्यास नकार देत आहे. या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Rafale Controversy : राफेल डीलवरुन फ्रान्सची कोंडी! UAE ने प्रकल्पातून घेतली माघार, भारताची काय असेल रणनीती?

भारत आणि फ्रान्समध्ये ११४ राफेल लढाऊ विमानंच्या खरेदीचा ३५-४० अब्ज डॉलरचा करार झाला आहे. हा करार सध्या सोर्सकोडच्या मुद्यामुळे अडकून पडला आहे. भारत आपल्या विमानांच्या सॉफ्टेवेअरवर पूर्ण नियंत्रण आणि स्वतंत्रपणे मुभा मागत आहे. मात्र फ्रान्स तांत्रिक सुरक्षेचा हवाला देत सोर्स कोड देण्यास नकार दिला आहे. यामाग रशिया हेच कारण असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सांगितले जात आहे.

भारत आणि रशिया(Russia) चे संबंध गेल्या अनेक काळापासून आहेत. शिवाय गेल्या काही काळात दोन्ही देशांतील संबंधात अधिक मैत्री झाली आहे. रशियासोबत भारताची संरक्षण भागीदारीही वाढत आहे. या वाढत्या भागीदारीमुळे फ्रान्सला राफेलचे तंत्रज्ञान रशियापर्यंत पोहोचण्याची भीती आहे. यामुळे जागतिक सुरक्षा धोक्यांमुळे फ्रान्स सावधगिरीने पाऊल उचलत आहे. सध्या यावर भारत आणि फ्रान्समध्ये चर्चा सुरु आहे.

सोर्स कोड म्हणजे काय आणि याचा भारताला काय फायदा

भारत लवकरच ४० अब्ज डॉलर्स खर्चून ११४ राफेल विमानांची खरेदी करणार आहे. यामध्ये २४ प्रगत F5 मॉडेलचाही समावेश आहे. या करारासाठी भारत १०० टक्के किंमत मोजणार आहे. या किंमतीमध्ये अर्धा वाटा हा सोर्स कोडचा असतो. सोर्स कोड हे विमानाचे सॉफ्टवेअर ब्रेन असते. याच्या मदतीने राफेलचे रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीवर नियंत्रण ठेवता येते.

हा सोर्स कोड मिळाल्यास  यामुळे विमानांमध्ये साधे बदल करण्यासाठी किंवा शस्त्रास्त्रे जोडण्यासाठी भारताला सतत फ्रान्सची गरज भासणार नाही. ज्यामुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेला चालना मिळेल. परंतु सोर्स कोड देण्यास फ्रान्सने नकार दिल्याने हा करार लांबणीस पडला आहे.

US Iran War : जगावर पुन्हा महागाईचं सावट? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने Strait of Hormuz बाबत घेतला मोठा निर्णय

Web Title: Rafale controversy france refuses source code to india over russia concerns says ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • France
  • India-France
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.