Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन

Rob Jetten Netherlands Youngest PM : नेदरलँड्सच्या राजकाराणात एक नवा इतिहास रचला गेला आहे. नेदरलँडचे नवे पंतप्रधान म्हणून रॉब जेटन यांची निवड करण्यात आली असून ते सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 01:21 PM
Rob Jetten become Netherlands new youngest and first gay prime minister PM Modi congratulates

Rob Jetten become Netherlands new youngest and first gay prime minister PM Modi congratulates

Follow Us
Follow Us:
  • रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान
  • PM मोदींनी दिल्या शुभेच्छा
  • कोण आहेत रॉब जेटन
PM Modi congratulates Netherlands new PM Rob Jetten : आम्सटरडॅम : नेदरलँड्सच्या (Netherlands) राजकारणात एक नवा इतिहास रचला गेला आहे. ३८ वर्षीय रॉब जेटन हे नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान बनले आहेत. सोमवारी  द हेग येथील  हुईस टेन बॉश पॅलेसमध्ये राजा विल्यम-अलेक्झांडर यांनी त्यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

स्वत:ला तुर्रम खा समजत होता ‘हा’ देश ; भारताशी मैत्रीच्या नावाखाली पाकिस्तानला पुरवतोय शस्त्र?

ऑक्टोबर २०२५ मध्ये नेदरलँड्समध्ये चुरशीची निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत मुख्य लढत ही डेमोक्रॅट्स ६६ पक्षातून जेटन आणि इस्लामविरोधी गटातून नेते गीर्ट विल्डर्स यांच्या झाली. या निवडणुकीतील विजयानंतर जेटर यांनी पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रॅसी आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटिक अलायन्ससोबत मिळून अल्पमतातील सरकार स्थापन केले आहेत.

जेटन हे नेदरलँड्सचे पहिले समलैंगिक पंतप्रधान ठरले असून सरकार आता नवे कायदे अंमलात आणण्यासाठी विरोधी पक्षांचा सामना करावा लागणार आहे. जेटन यांनी देशात सामाजिक समावेश आणि नवीन धोरणांवर आधारित सरकार स्थापन करण्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी २०२६) रॉब जेटन यांचे नेदरलँड्सच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, नेदरलँड्सच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल रॉब जेटन यांचे अभिनंदन. भारत आणि नेदरलँड्सचे संबंध विविध क्षेत्रांवर अधारित असून या संबंधांना गती देण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

कोण आहेत रॉब जेट?

रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण आणि समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत. ऑक्टोबर २०२५ च्या चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सध्या त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डेमोक्रॅट्स ६६ च्या युवापक्षातून केली होती. २०१७ मध्ये ते पहिल्यांदा संसदेत निवडून आले. त्यांनी अवघ्या काही वर्षातच पक्षाचे संसदीय नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली. जेटन हे उदारमतवादी आणि प्रगतशील विचारांचे नेते मानले जातात. शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Congratulations Mr. Rob Jetten on assuming office of the Prime Minister of the Netherlands. India and the Netherlands share an extensive relationship across diverse sectors. I look forward to working closely with you to add further momentum to the growing ties between our two… — Narendra Modi (@narendramodi) February 24, 2026


जगातील या देशात राहतात सर्वाधिक झोपणारे लोक! भारत कितव्या क्रमांकावर, जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेदरलँड्सच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली आहे?

    Ans: ३८ वर्षीय रॉब जेटन हे नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.

  • Que: पंतप्रधान मोदींनी नेदरलँडच्या नव्या पंतप्रधानांना काय म्हटले?

    Ans: पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, नेदरलँड्सच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल रॉब जेटन यांचे अभिनंदन. भारत आणि नेदरलँड्सचे संबंध विविध क्षेत्रांवर अधारित असून या संबंधांना गती देण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

Web Title: Rob jetten become netherlands new youngest and first gay prime minister pm modi congratulates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • narendra modi
  • Netherlands
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.