Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियात भीषण अपघात! लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटनेचा Video Viral

Russia Helicopter Crash : रशियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक हेलिप्टरचे चॉपर तुटून पडल्याने मोठा अपघात झाला आहे. चॉपर तुटल्याने हेलिकॉप्टरचा तोल गेला आणि ते एका मोठ्या खडकाला धकडले अन्.... पाहा VIDEO

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 04:46 PM
Russia Helicopter Crash

Russia Helicopter Crash

Follow Us
Follow Us:
  • रशिया भीषण अपघातात
  • हेलिकॉप्टर कोसळून घडला भयकंर स्फोट
  • घटनेत पाच जणांचा मृत्यू
Russia Helicopter Crash News in Marathi : मॉस्को : रशियात (Russia) एक मोठा अपघात घडला आहे. रशियन लष्कराचे Ka-226 हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter crash) झाला असून यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टरचे चॉपर तुटून विमानाचे दोन तुकडे झाले आहे. रशियाच्या दागेस्तान येथील समुद्रकिनारी ही दुर्घटना घडली आहे.

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर समुद्रकिनाऱ्यावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी हेलिकॉप्टरची शेपटी (मागची बाजू) एका खडकाला धडली. यामुळे मागचा रोटर तुटला, तसेच टॉपरही काही तुटले. यामुळे हेलिकॉरप्टटरचा तोल गेला. यानंतर पायलटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशिर झाला होता. हेलिकॉप्टर एका घरावर कोसळले. यानंतर मोठा स्फोट झाला आणि हेलिकॉप्टरसह घरालाही आग लागली. व्हिडिओ दिसत आहे की, हेलिकॉप्टर घरावर कोसळताच स्फोट झाला आणि आगच्या ज्वाला भडकू लागल्या.

अपघातात कोणाचा मृत्यू ?

सांगितले जात आहे की, या हेलिकॉप्टरमध्ये युरोपियन युनियनचे किझल्यार इलेक्ट्रोमेकॅनिकल प्लांटचे कर्मचारी होते. यामध्ये चार अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तसेच फ्लाइट मेकॅनिकचाही मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली आहे. तसेच मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.

काय आहे अपघाताचे कारण?

हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हेलिकॉप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड समोर आलेला नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. रशियाच्या विमान वाहतूक एजन्सीने या अपघाताला आपत्ती घोषित केले आहे.

भयानक दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

🚨 BREAKING: Full video emerges of tragic Russian Ka-226 helicopter crash carrying key military factory workers.
In the disaster:
✅ Deputy General Director of Kizlyar plant ✅ Chief Engineer ✅ Chief Designer All DIED. Kizlyar develops critical onboard equipment for Sukhoi… pic.twitter.com/1e7ZCHfjYp — Svilen Georgiev (@siscostwo) November 9, 2025

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियामध्ये कुठे घडला हेलिकॉप्टरचा अपघात?

    Ans: रशियाच्या दागेस्तान येथील समुद्रकिनारी एका गावावजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.

  • Que: रशियाच्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये किती जीवितहानी झाली?

    Ans: रशियाच्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये पाच जणांचा मृत्यू आणि दोन जखमी झाले आहेत.

Web Title: Russia helicopter crash helicopter crash in russia dagestan killed five 2 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • helicopter crash
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.