Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिनची पोल खुलली! युक्रेनला उद्धवस्त करणारे रॉकेट धोकादायक नाही; रशियन अधिकाऱ्यानेच दिली माहिती

अमेरिकेने युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी देखील या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर म्हणून अणवस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 05, 2024 | 07:20 PM
पुतिनची पोल खुलली! युक्रेनला उद्धवस्त करणारे रॉकेट धोकादायक नाही; रशियन अधिकाऱ्यानेच दिली माहिती

पुतिनची पोल खुलली! युक्रेनला उद्धवस्त करणारे रॉकेट धोकादायक नाही; रशियन अधिकाऱ्यानेच दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मास्को: अमेरिकेने युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर रशिया संतप्त झाला होता. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी देखील या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर म्हणून अणवस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती. ही धमकी दिल्यानंतर रशियाने दोन महिन्यांपूर्वी 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात युक्रेनच्या डेनिप्रो शहरावर हापरसॉनिक मिसाइल हल्ला केला होता.

रशियाने दावा केला होता की, हे मिसाइल अतिशय ताकदवान आणि अचूक आहे. स्वत: व्लादिमिर पुतिन यांनी याचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, हे मिसाइल हायपरसॉनिक मिसाइल असून हे दुसऱ्या कोणत्याही देशाकडे नाही. मात्र, या मिसाइबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुतिनच्या दाव्यांचा पर्दाफाश

एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे मिसाइल केवळ पश्चिमी देशांना घाबरविण्याचा पुतिन यांचा एक प्रचारात्मक प्रयत्न होता. या अहवालानुसार, रशियातील अंतर्गत सूत्रांनीच पुतिनच्या दाव्यांची पोल उघडली आहे. अहवालानुसार, ओरेशनिक मिसाइल धोकादायक नसल्याचे रशियाच्या एक अधिकाऱ्याने म्हटले आहे.

युक्रेनला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्याची क्षमता या मिसाइलमध्ये नसल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. हे रशियाचे केवळ प्रचाराचे साधन होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले की, रशियाने ही मिसाइल केवळ सामरिक धाक निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला. मात्र, या अधिकाऱ्याचे नाव व इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

जागतिख घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केले ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक; भारतात प्रकल्प उभारण्यास दर्शवली तयारी

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

अमेरिकेला आणि ब्रिटनला घाबरविण्याचा डाव

या अहवालानुसार, अमेरिकेने आणि ब्रिटनने युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याच्या मिसाइलांचा वापर करण्यास परवानगी दिली होती. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ओरेशनिक मिसाइल हल्ल्याची योजना आखली. रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि अमेरिकेला घाबरवून युक्रेनला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, हा या कृतीमागील उद्देश होता.

पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे

रशियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, युक्रेनवरील ओरेशनिक मिसाइल हल्ला मुख्यतः सोशल मीडिया आणि परदेशी माध्यमांवर दाखवण्यासाठी होता. या मोहिमेचा उद्देश पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे होता. अहवालात असेही म्हटले आहे की, रशियन प्रवक्त्याला पुतिनच्या आयसीबीएम हल्ल्याबाबत मौन बाळगण्यासाठी केलेला फोनसुद्धा या प्रचार मोहिमेचाच भाग होता.

या अहवालामुळे पुतिन आणि रशियाच्या लष्करी दाव्यांबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. ओरेशनिक मिसाइल हा फक्त प्रचाराचा भाग होता, ज्याचा उपयोग पाश्चिमात्य देशांना घाबरविण्यासाठी करण्यात आला. वास्तविकता मात्र या दाव्यांपेक्षा खूप वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा; ‘मार्शल लॉ’ ची जबाबदारी घेत मागतली जनतेची माफी

Web Title: Russia missile not that strong that attacked on ukraine vladimir putin exposed in report nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
2

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
3

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
4

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.