Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील’ ; उत्तर कोरियाविरोधात आघाडी करणाऱ्या ‘या’ देशांना रशियाचा गंभीर इशारा

एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाची धाकधुक वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2025 | 07:39 PM
Russia's serious warning to these countries that are allied against North Korea

Russia's serious warning to these countries that are allied against North Korea

Follow Us
Follow Us:

प्योंगयांग : एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाची धाकधुक वाढली आहे. सर्गेईंनी या तिन्ही देशांना उत्तर कोरियाच्या विरोधात लष्करी कारवाईचे प्रयत्न थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, उत्तर कोरियाला लक्ष्य करणाऱ्या कोणत्याही लष्करी आघाडीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर कोरिया आणि रशियाचे वाढते संबंध

गेल्या काही वर्षात रशि्या आणि उत्तर कोरियामधील संबंध अधिक मजबूत होत चालले आहेत. विशेष करुन दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढत आहे. उत्तर कोरियाला रशियाकडून लष्करी तंत्रज्ञान मिळवत आहे, तर युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरिया रशियाला मदत करत आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमदीवल वाढती मैत्री पश्चिम राष्ट्रांना म्हणजेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाला चिंतेत टाकत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये अंतर्गत कुरखोडीने वाढणार ताण; बलुच आर्मीने सुरु केले ऑपरेशन ‘BAAM’

रशियाचा गंभीर इशारा

यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्रित लष्करी कारवाया करत आहे. सैनिकांना एकत्रित प्रशिक्षण दिले जात असून लष्करी सरावात वाढ केली जात आहे. तसेच यामध्ये अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सचाही समावेश आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेऊन रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील लष्करी हालचाली आम्हाला ज्ञात आहे, या हालचाली केवळ उत्तर कोरियाला उकसवण्यासाठी केल्या जात आहे. या हालचाली लवकरात लवकर थांबवाव्यात असे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचा हा रशियाचा मित्र देश आहे. यामुळे आमच्या मित्राला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची निवड ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी केली आहे.

जगातिक स्तरावर संघर्षाची लाट

दुसरीकडे रशिया आणि उत्तर कोरियातील वाढती भागीदारी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या चिंतेत भर घालत आहे. उत्तर कोरियाला रशियाकडून संवेदनशील तंत्रज्ञान मिळत असल्याची शक्यता या देशांनी व्यक्त केली आहे. यामुळेच उत्तर कोरियाच्या किम जोंग उनच्या अणु आणि क्षेपणास्त्राला गती मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे जगातिक स्तरावर संघर्षाची लाट उसळत आहे. हे जगाच्या स्थैर्याच्या दृष्टीने धोकादाक मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ओ स्त्री कल आना! आता किम जोंग उनचा विनाश अटळ? तिच्या बदल्याच्या आगीमध्ये होणार जळून खाक

Web Title: Russias serious warning to these countries that are allied against north korea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • America
  • North Korea
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
1

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक
2

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
3

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
4

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.