
S. Jaishankar Qatar Visit
Ebola Outbreak : काँगोत इबोलाचा हाहा:कार! १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू, आणीबाणीची स्थिती
सध्या राजधानी दोहा येथे कतारच्या मध्यस्थीने अमेरिका-इराण मध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. यामध्ये कतार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून जयशंकर यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
जयशंकर यांनी कतारस्थित भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावळी त्यांनी भारतीय नागरिकांनी स्थानिक समाजात दिलेल्या योगदानेच कौतुक केले. तसेच भारतीयांच्या सुरक्षेसाठी आणि कल्ल्याणसाठी सहकार्याबद्दल कतारचे आभारही जयशंकर यांनी मानले.
कतारनंतर जयशंकर बहरीन, कुवैत आणि ओमानच्या भेटीला जाणार आहे. या भेटीतही द्विपक्षीय सहकार्य, आर्थिक संबंध आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा होणार आहे. यांनतर १३ जुलै रोजी ते न्यूयॉर्कला रवाना होती. येथे ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत २०२८-२९ च्या कालवधीसाठी भारताच्या उमेदवारी मोहिमेला सुरुवात करणार आहेत. १४ आणि १५ जुलै रोजी ते बेल्जियमला भेट देतील. यावेळी जयशंकर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या भारत-युरोपियन संघ (EU) व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेत सहभागी होतील.
A pleasure to meet Qatar PM & FM @MBA_AlThani_ in Doha today. Thanked him for ensuring the safety and well-being of the Indian community. Reviewed various facets of our bilateral cooperation especially energy, trade, investments, connectivity, security and people to people… pic.twitter.com/qqQuXr8ELe — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 5, 2026