Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कामगारांसाठी खुश खबर! सौदी अरेबियाने परदेशी टॅक्स केला रद्द; ‘या’ क्षेत्रातील मजुरांना मिळणार दिलासा

Saudi Arabia Foreign Workers Tax : भारत आणि इतर देशांमधील कामगारांसाठी सौदीने एक आनंदाची बातमी दिली आहे. सौदी अरेबियाने परदेशी कामगारांना आकरले जाणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 08:20 PM
Saudi Arabia Abolishes Dependent Foreign Workers Tax

Saudi Arabia Abolishes Dependent Foreign Workers Tax

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय कामगारांसाठी खुश खबर
  • सौदी अरेबियाने परदेशी टॅक्स केला रद्द
  • ‘या’ क्षेत्रातील मजुरांना मिळणार दिलासा
Saudi Arabia Foreign Workers Tax : रियाध : भारतीय कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने (Saudi Arabia) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे भारतीय कामगारांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. सौदीचे क्राउन प्रिस्न मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्त्वाखाली व्हिजन – २०३० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाने परदेशी कामगारांना भरावा लागणारा टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय कामगांराना होणार आहे.

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

३ लाख भारतीयांसह लाखो परदेशींना फायदा

सौदीच्या या निर्णयामुळे स्थलांतरित कामगारांसाठी देखील मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत. व्हिजन-२०३० अंतर्गत देशात औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी, तेलावरची अवलंबित्व कमी करण्यासाी आणि नॉन-ऑइल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी परदेशी कामगारांवरील आर्थिक भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे ३ लाख भारतीयासह लाखो परदेशी कामगारांना याचा फायदा होणार आहे.

या क्षेत्रातील कामगारांना मिळणार सवलत

सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, औद्यागिक परवानधारकांना नौदणीकृत औद्योगिक संस्थांना हा निर्णय लागू केला जाईल. यामध्ये कारखाना युनिट्स, औद्योगिक प्रकल्पांमध्ये काम करणारे कामगार यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय या निर्णयामुळे कंपन्यांचा खर्चही कमी होणार आहे, परंतु अप्रत्यक्षपणे कामरांवर भार पडण्याची शक्यता आहे. याचा फायदा लहान आणि मध्यम आकारच्या औद्योगिक उपक्रमांना याचा फायदा होणार आहे. यामुळे दीर्घकालीन शाश्वतत प्राप्त करण्यास नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबासाठी आणि ऑटोमेशनसाठी याचा फायदा होणार आहे.

व्हिजन २०३० साठी महत्त्वाचे पाऊल

सौदी अरेबियाने हा निर्णय व्हिजन -२०३० अंतर्गत देशातील औद्योगिक क्षेत्राला मजबूत करण्यासाठी घेतला आहे. व्हिजन २०३० साठी हे क्षेत्र महत्त्वाचे मानले जाते. व्हिजन २०३० ही सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे.

२०१६ मध्ये या योजनेला सुरुवात झाली होती. याअंतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविधा आणण्याचा दृष्टीकोन क्राऊन प्रिन्सचा हेतू आहे. देशामध्ये आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक आणि पर्यटनात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आहे. यासाठी ४० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाने कोणता निर्णय घेतला आहे?

    Ans: सौदी अरेबियाने परदेशी कामगारांवरील टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Que: सौदी अरेबियाच्या निर्णयांचा भारताला काय फायदा होईल?

    Ans: सौदी अरेबियाने कामगार टॅक्स रद्द केल्याने औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ३ लाख भारतीय कामगारांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार आहे. तसेच कंपन्यांचाय खर्च कमी होणार असून यामुळे सुरक्षितता वाढणार आहे.

  • Que: सौदी अरेबियाने का घेतला आहे कामगार टॅक्स रद्द करण्याचा निर्णय?

    Ans: सौदी अरेबियाने आपल्या व्हिजन २०३० अंतर्गत औद्योगिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, तेलावरची अवलंबित्व कमी करण्यासाी आणि नॉन-ऑइल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी परदेशी कामगारांवरील टॅक्स रद्द करण्याचे निर्णय घेतला आहे.

Web Title: Saudi arabia abolishes dependent fee and expat tax for industrial sector workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ ला दिला हिरवा कंदील
1

न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ ला दिला हिरवा कंदील

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड
2

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
3

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
4

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.