हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा
सौदीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा उद्देश देशात डिजिटल परिवर्तन करणे आणि हज, उमराह यात्रेकरुंसाठी आवश्यक सेवा सुलभ करणे आहे. हे कार्ड हज आणि उमराह यात्रेकरुंना सेवा सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करुन देईल. हे कार्ड आता अनिवार्य करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे.
وكيل وزارة الحج والعمرة للتحول الرقمي م. عبد العزيز المتحمي: بطاقة “نسك العمرة” متاحة رقميا لمعتمري الداخل ومطبوعة للمعتمرين القادمين من الخارج pic.twitter.com/HTCYL7Y2E0— قناة الإخبارية (@alekhbariyatv) December 6, 2025
मक्केच्या मशिदीत पोहोचला AI रोबोट, हज यात्रेकरुंसाठी करणार मार्गदर्शन; काय आहे खास?
Ans: सौदी अरेबियाने Nusuk Umrah कार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड हज आणि उमराह यात्रेकरुंसाठी असणार आहे. यात्रेकरुंची एक डिजिटल ओळख हे कार्ड असले. यामध्ये त्यांच्या आरोग्यविषयक माहिती, निवास आणि वाहतूक सुविधेविषयी माहिती डिजिटल असणार आहे.
Ans: हज यात्रेसाठी मोठ्या संख्येने जगभरातून लोक येतात. यामुळे प्रचंड गर्दी निर्माण होते. तसेच अनेक अवैध प्रवासी देखील असतात. ही अडचण लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध प्रवाशांना रोखण्यासाठी यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला समोर जाण्यासाठी हे नुसुक कार्ड अनिवार्य केले आहे.
Ans: Nusuk Umrah कार्ड अंतर्गत यात्रेकरुंना बस आणि इतर वाहतूकीची सुविधा मिळते. तसेच सर्व निवास स्थानांची माहिती डिजिटल स्वरुपात मिळते. याशिवाय हज यात्रेचे मार्गदर्शने देखील या एका कार्ड द्वारे मिळते.






