Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला मोठा झटका! सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द; अमेरिकेच्या दबावामुळे माघार?

Saudi Arabia Pakistan Defence Deal : सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानकडून चीनी बनावटीची JF-17 लढाऊ विमाने खरेदी करण्यासा नकार दिला आहे. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 07:20 PM
Saudi Arabia cancels Pakistan Defence Deal

Saudi Arabia cancels Pakistan Defence Deal

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानला मोठा झटका
  • सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द
  • अमेरिकेच्या दबावामुळे माघार?
Saudi Arabia Pakistan JF-17 Fighter Jet Deal : रियाध/इस्लामाबाद : सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेच्या दबावाखाली सौदीने JF-17 या चीनी बनावटीच्या लढाऊ विमानांची खरेदी रद्द केली आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज सरकारला मोठा झटका बसला आहे.

Saudi Pakistan deal: पाकिस्तान-सौदी अरेबिया संरक्षण करारावर चीन झाला खूश; भारत आणि इस्रायलला घेरण्याची उघड केली रणनीती

JF-17 लढाऊ विमानेही पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या संयुक्त भागीदारीत विकसित करण्यात आली होती. या लढाऊ विमानांच्या विक्रीसाठी सध्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहक शोधत आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीमन मुनीर यांनी या विमानांची ताकद आणि क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवली आहे.

पाकिस्तान-सौदी लढाऊ विमानांचा करार

यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ही लढाऊ विमाने पाकिस्तान सौदी अरेबियाला (Saudi Arabia) विकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. सौदी अरेबियाने या विमानांची खरेदी रद्द केली आहे. सौदी अरेबियाच्या या विमांनाच्या खरेदीमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फायदा जाला होता. याशिवाय सौदी तुर्कीकडून देखील KAAN लढाऊ विमानांसाठी करार करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

आखाती देशांमध्ये तीनचा प्रवेशाला अमेरिकेचा विरोध

दरम्यान सौदी अरेबियाच्या पाकिस्तान आणि तुर्कीकडून शस्त्रखरेदीमुळे अमेरिकेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. चीनचा आखाती देशांमध्ये वाढता प्रभाव अमेरिकेला खटकू लागला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प सतत सौदी अरेबियावर अमेरिकेकडून F-35 लढाऊ विमानांच्या खरेदीची दबाव टाकते होते.  तसेच सौदी अरेबिया अमेरिकेत मोठी गुंतवणूक करणार होता.

परंतु सौदी अरेबिया आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कोणा एका देशावर अवलंबून राहू इच्छित नव्हता. यामुळे तुर्की आणि पाकिस्तानसोबत सौदीने लढाऊ विमानांच्या शस्त्र खरेदीसाठी चर्चा सुरु केली होती.

पाकिस्तान-सौदी संरक्षण भागीदारी

यापूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्यासाठी भागीदारी देखील केली होती. सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करत नव्या धोरणात्मक समीकरणांना बळकटी दिली होती. या करारात एक मोठी तरतूद करण्यात आली होती. ज्यामध्ये दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशवर हल्ला झाला तर तो दुसऱ्या देशावरही हल्ला मानला जाईल. यामुळे दोन्ही देशांच्या दीर्घकालीन लष्करी सहकार्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. पण आता सौदीच्या विमानांच्या खरेदी करार रद्द केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत कोणता करार रद्द केला आहे?

    Ans: सौदीने JF-17 या चीनी बनावटीच्या लढाऊ विमानांची खरेदी पाकिस्तानकडून रद्द केली आहे.

  • Que: सौदी अरेबियाने पाकिस्तानकडून लढाऊ विमानांची खरेदी का रद्द केली आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, सौदी अरेबियाने अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Saudi arabia cancels jf 17 fighter jet deal with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द
1

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द

Israel Lebanon War : ‘अमेरिकेने कितीही दबाव आणला तरी…’ ट्रम्प यांच्या दाव्यावर इस्रायली मंत्री भडकला; लेबनॉन सीमेवर पुन्हा तणाव
2

Israel Lebanon War : ‘अमेरिकेने कितीही दबाव आणला तरी…’ ट्रम्प यांच्या दाव्यावर इस्रायली मंत्री भडकला; लेबनॉन सीमेवर पुन्हा तणाव

Meloni Trump Controversy :  ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर
3

Meloni Trump Controversy : ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद
4

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.